शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सप्तशृंगडावर स्वच्छतेचा जागरप्लॅस्टिकबंदी : शासकीय अधिकाºयांसह ग्रामस्थांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:02 IST

तीर्थक्षेत्र स्वच्छतेसाठी शासन स्तरावरून प्लॅस्टिकबंदीचा निर्णय घेण्यात आला असून, प्लॅस्टिकचा वापर करणाºयांवर कडक कारवाई करण्याचे आदेश सहाय्यक जिल्हाधिकारी अमनकुमार मित्तल यांनी तालुका प्रशासनाला दिले आहेत. व्यावसायिक व नागरिकांनी स्वच्छता व प्लॅस्टिकबंदीसाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

ठळक मुद्देकडक कारवाई करण्याचे आदेशचार तास श्रमदान करत स्वच्छतेसाठी जनजागृतीदर १५ दिवसांनी जनजागृती व स्वच्छता श्रमदान मोहीम

कळवण : तीर्थक्षेत्र स्वच्छतेसाठी शासन स्तरावरून प्लॅस्टिकबंदीचा निर्णय घेण्यात आला असून, प्लॅस्टिकचा वापर करणाºयांवर कडक कारवाई करण्याचे आदेश सहाय्यक जिल्हाधिकारी अमनकुमार मित्तल यांनी तालुका प्रशासनाला दिले आहेत. व्यावसायिक व नागरिकांनी स्वच्छता व प्लॅस्टिकबंदीसाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.गडावर प्लॅस्टिकचा वापर आढळल्यास कारवाईच्या सूचना तालुका प्रशासनाला त्यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी राधाकृष्णनबी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांच्या सूचनेनुसार सप्तशृंगगड व नांदुरी येथे प्लॅस्टिकबंदी करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सप्तशृंगगड ग्रामस्थांसह कळवण तालुक्यातील तलाठी, ग्रामसेवक, शिक्षकांसह शासकीय अधिकारी व कर्मचाºयांनी चार तास श्रमदान करत स्वच्छतेसाठी जनजागृती केली. सप्तंशृगगड स्वच्छ ठेवण्यासाठी श्रमदान करण्याचा निर्धार केला.जिल्हा परिषद, पंचायत समिती, तहसील, वनविभाग, सप्तशृंगगड ग्रामपंचायत, सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट, ग्रामस्थ व व्यापारी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने गडावर स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी जनजागृती व स्वच्छता श्रमदान मोहीम हातात घेण्यात येणार आहे. बुधवारी कळवणचे सहाय्यक जिल्हाधिकारी अमनकुमार मित्तल, जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे व कळवणचे तहसीलदार कैलास चावडे, गटविकास अधिकारी डी.एम. बहिरम, वनविभागाचे अधिकारी बशीर शेख, सरपंच सुमनबाई सूर्यवंशी, उपसरपंच कविता व्हरगळ, सदस्य राजेश गवळी, सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके आदींसह सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी, ग्रामस्थांनी स्वच्छता अभियान राबवत श्रमदान केले. यावेळी स्वच्छ भारत समन्वयक सचिन मुठे, ग्रामसेवक रतिलाल जाधव, विजय वाघ, अजय दुबे, गणेश बर्डे, ग्रामस्थ संदीप बेनके, राहुल बेनके, तुषार बर्डे, राजू वाघ, नीलेश कदम, राहुल पोटे आदींसह सर्व शासकीय कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.