शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबक नगरपालिकेतर्फे स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 23:49 IST

त्र्यंबकेश्वर : राष्टÑपिता महात्मा गांधी जयंती व स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेतर्फे शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयात स्वच्छ सर्वेक्षणाबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देमहिला बचतगट व शालेय विद्यार्थी आदींच्या श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

त्र्यंबकेश्वर : राष्टÑपिता महात्मा गांधी जयंती व स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेतर्फे शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयात स्वच्छ सर्वेक्षणाबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.शहरातील विविध प्रभाग, तलाव, पार्किंग परिसर, मुख्य रस्ते आदी ठिकाणी नागरिकांच्या, सेवाभावी संस्था, महिला बचतगट व शालेय विद्यार्थी आदींच्या श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या पार्श्वभूमीवर शहरातून प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. पुरुषोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्ष स्वप्निल शेलार, समीर पाटणकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रभातफेरीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.१ व २, नूतन त्र्यंबक विद्यालय, एमआरपीएच कन्या विद्यालय नाशिक सेवा समिती आश्रमशाळा, कस्तुरबा गांधी विद्यालय, अभिनव विद्यालय आदी सर्व शाळेतील सुमारे पाच ते सहा हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. फेरीत नगराध्यक्ष लोहगावकर, मुख्य अधिकारी डा.ॅ चेतना मानुरे -केरूरे, उपनगराध्यक्ष स्वप्निल शेलार, गटनेते समीर पाटणकर (भाजपा), गटनेत्या मंगला आराधी (शिवसेना), आरोग्य सभापती विष्णू दोबाडे, पाणीपुरवठा सभापती शिल्पा रामायणे, बांधकाम सभापती दीपक गिते, कैलास चोथे, भारती बदादे, सदस्य सायली शिखरे, माधवी भुजंग, त्रिवेणी तुंगार, कल्पना लहांगे,अनिता बागुल, सागर उजे, शीतल उगले, संगीता भांगरे, अशोक घागरे आदींसह शाळा-विद्यालयाचे शिक्षक, पालिका अधिकारी अरु ण गरूड, संजय मिसर, हिरामण ठाकरे, मधुकर माळी, राठोड संजय पेखळे, शशिकांत भालेराव, सुभाष सोनवणे, सागर गायकवाड आदी उपस्थित होते.