शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

लोहगडावर राबविली स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 00:39 IST

घोटी : दहशतवादी लोकांना कंठस्नान घालण्यासाठी शिवाजी महाराजांनी पुन्हा जन्म घ्यावा हे साकडे घालीत घोटीच्या कळसूबाई मित्रमंडळाने शिवजयंती साजरी केली. पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळील मळवली येथील शिवरायांच्या इतिहासाचा साक्षीदार असलेल्या लोहगडावर शिवजयंती साजरी केली.

ठळक मुद्देकळसूबाई मित्रमंडळाचा उपक्रम : शिवजयंतीसह शहिदांना मानवंदना

घोटी : दहशतवादी लोकांना कंठस्नान घालण्यासाठी शिवाजी महाराजांनी पुन्हा जन्म घ्यावा हे साकडे घालीत घोटीच्या कळसूबाई मित्रमंडळाने शिवजयंती साजरी केली. पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळील मळवली येथील शिवरायांच्या इतिहासाचा साक्षीदार असलेल्या लोहगडावर शिवजयंती साजरी केली.यावेळी गिर्यारोहकांनी शिवरायांना जन्माला येण्याचे साकडे घातले. याप्रसंगी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना मानवंदना देण्यात आली. कळसूबाई मित्रमंडळाच्या गिर्यारोहकांनी डॉल्बी, डीजे आदी वायफळ खर्चाला फाटा देत लोहगड पादाक्र ांत केला. घोटी येथील कळसूबाई मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी लोहगडावर चढाई केली. दिवसभर गडावरील भागात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.रात्री शिवरायांच्या कर्तृत्वावरील गीतांचे गायन करून कार्याला उजाळा देण्यात आला. आज सकाळी सर्व कार्यकर्त्यांनी शिवजयंती साजरी केली. यावेळी पुलवामा येथील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी अभिजित कुलकर्णी, अशोक हेमके, डॉ. महेंद्र आडोळे, प्रवीण भटाटे, अर्जुन कर्पे, गोकुळ चव्हाण, बाळू आरोटे, दत्ता शिंदे, सुरेश चव्हाण, बालाजी तुंबारे, संतोष म्हसणे, प्रशांत जाधव, सोमनाथ भगत, गोविंद चव्हाण, ज्ञानेश्वर मांडे, राहुल हांडे, नितीन गायकर, जावेद मणियार आदी गिर्यारोहक सहभागी झाले.