शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात कब्रस्तानमध्ये स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 01:52 IST

येवला : शहरातील नांदगाव-नागडे रोडवरील हिंदुस्तान मशिदीशेजारील बडा कब्रस्तानमध्ये डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रविवारी (दि. ९) सकाळी ७ ते १०.३० दरम्यान स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

ठळक मुद्दे या अभियानात येवला, नाशिक येथील १४० सदस्यांसह मुस्लीम बांधवांनी सहभाग

येवला : शहरातील नांदगाव-नागडे रोडवरील हिंदुस्तान मशिदीशेजारील बडा कब्रस्तानमध्ये डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रविवारी (दि. ९) सकाळी ७ ते १०.३० दरम्यान स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.यावेळी सुमारे ३.३ टन कचरा गोळा करण्यात आला. ओला व सुका घनकचरा जमा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. या अभियानात येवला, नाशिक येथील १४० सदस्यांसह मुस्लीम बांधवांनी सहभाग नोंदविला.प्रतिष्ठानतर्फेनाशिक जिल्ह्यात विविध उपक्र म राबविले जातात. रविवारी येथे कब्रस्तान स्वच्छता अभियान उपक्र म राबविण्यात आला.बडा कब्रस्तान स्वच्छता अभियानात कब्रस्तान ट्रस्टचे अध्यक्ष हाजी अनिसभाई शेख, शहराचे काजी रफियोद्दीन शेख, माजी नगराध्यक्ष हुसेनभाई शेख, नगरसेवक शफीकभाई शेख, अमजदभाई शेख, निसारभाई शेख, माजी नगरसेवक रिजवान शेख, येवला एज्युकेशन अ‍ॅण्ड वेल्फेअर सोसायटीचे चेअरमन अय्युब शहा, सामाजिक कार्यकर्ते दादाभाई फिटर शेख, सय्यद कौसर, ग्रीन कँडल ग्रुपचे अध्यक्ष अन्सारभाई शेख तसेच पदाधिकारी व मुस्लीम बांधव यावेळी सहभागी झाले होते. नगरपालिकेकडून घंटागाडीची व्यवस्था करण्यात आली होती.