शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

सफाई कामगाराचा नाशिकरोडला मृत्यू

By admin | Updated: September 8, 2015 23:33 IST

सफाई कामगाराचा नाशिकरोडला मृत्यू

नाशिकरोड : सौभाग्यनगर परिसरात मंगळवारी सकाळी साफसफाईचे काम करत असताना चक्कर येऊन पडलेल्या मनपा सफाई कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.मनपा सफाई कामगार तुषार सुनील शिंदे (२८, रा. विहितगाव हा मंगळवारी सकाळी ७.३० च्या सुमारास नेहमीप्रमाणे सौभाग्यनगर भागात झाडू मारून साफसफाईचे काम करत होता. यावेळी तो चक्कर येऊन पडल्याचे सामाजिक कार्यकर्ते युवराज अरिंगळे यांच्या लक्षात आले. अरिंगळे यांनी तातडीने सदर बाब सफाई विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविली. स्वच्छता मुकादम बाळू जाधव यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन बेशुद्ध पडलेल्या सफाई कामगार तुषार शिंदे याला बिटको रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. डॉक्टरांनी तपासून प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील अधिक उपचाराकरिता शालिमार येथील संदर्भ सेवा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी उपचार सुरू असताना दुपारी १२.३०च्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आजी, आई, दोन भाऊ असा परिवार आहे. तीन वर्षांपूर्वीच तुषार हा मनपा सेवेत दाखल झाला होता. (प्रतिनिधी)