शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ सर्वेक्षण : महापौरांसह पदाधिकाºयांना ठिकठिकाणी अव्यवस्थेचे दर्शन प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 01:36 IST

नाशिक : केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणाला एकीकडे ४ जानेवारीपासून सुरुवात झालेली असताना महापौरांसह पदाधिकाºयांना पाहणी दौºयात ठिकठिकाणी अस्वच्छतेसह अव्यवस्थेचे दर्शन घडत आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचा दावा फोलशहरात ठिकठिकाणी पाहणी दौरे

नाशिक : केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणाला एकीकडे ४ जानेवारीपासून सुरुवात झालेली असताना महापौरांसह पदाधिकाºयांना पाहणी दौºयात ठिकठिकाणी अस्वच्छतेसह अव्यवस्थेचे दर्शन घडत आहे. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणाच्या परीक्षेचा पेपर सोडविण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा प्रशासनाचा दावा फोल ठरत असून, गेल्या चार-सहा महिन्यांपासून होत असलेल्या तयारीवरच प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात मागील वर्षी नाशिक १५१व्या क्रमांकावर फेकले गेल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: नाशिक महापालिकेचे कान उपटले होते. यावर्षी नाशिकची कामगिरी उंचावण्याचेही त्यांनी आदेशित केलेले आहे. त्यानुसार, महापालिका प्रशासनाकडून विविध गुणांकनासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनाही केल्या जात असल्याचा दावा केला जात आहे. स्वच्छ सर्वेक्षणाला प्रत्यक्ष गुरुवार (दि.४) पासून सुरुवात झाली असून, केंद्रीय समितीचे पथक शहरातील स्वच्छतेच्या कामकाजाची कधीही-केव्हाही पाहणी करण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासन पथकाच्या प्रतीक्षेत असतानाच गेल्या तीन-चार दिवसांपासून महापौरांसह पदाधिकाºयांनी शहरात ठिकठिकाणी पाहणी दौरे सुरू केले आहेत. मात्र, या दौºयात महापौरांसह पदाधिकाºयांना प्रशासनाच्या कामकाजाचा फोलपणा निदर्शनास येत आहे. ठिकठिकाणी अस्वच्छतेसह अव्यवस्थेचे दर्शनघडत आहे.आताच कसे सुचले?स्वच्छ सर्वेक्षणाचा पेपर सुरू झाला असताना महापौरांसह पदाधिकाºयांच्या पाहणी दौºयात स्वच्छतेच्या कामाचे वाभाडे निघत आहेत. स्वच्छ सर्वेक्षणासाठीची तयारी गेल्या चार-सहा महिन्यांपासून सुरू असताना त्याचवेळी महापौरांसह पदाधिकाºयांनी स्वच्छतेच्या कामांबाबत असलेला कळवळा दाखविला असता तर कदाचित आजच्या घडीला अव्यवस्थेचे दर्शन घडले नसते. आता वधुसंशोधनासाठी वराकडील मंडळी येऊ घातली असताना आपल्याच मुलीविषयीचे दोष त्यांच्यासमोर उघडे करून मुलीला नाकारण्यास भाग पाडण्याचा हा प्रकार चर्चेचा आणि मनोरंजनपर ठरत आहे.