शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेच्या पेपरवर नाशिककरांचीच फुली

By admin | Updated: May 6, 2017 02:02 IST

स्वच्छ सर्वेक्षणात स्वच्छतेसंबंधीची प्रश्नपत्रिका सोडविताना नाशिककरांनीच मनपाच्या अव्यवस्थेवर फुली मारली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात नाशिक १५१ व्या क्रमांकावर फेकले जाण्यात महापालिकेची एकूणच आरोग्य व स्वच्छताविषयक ढिसाळ यंत्रणाच कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. स्वच्छ सर्वेक्षणात स्वच्छतेसंबंधीची प्रश्नपत्रिका सोडविताना नाशिककरांनीच मनपाच्या अव्यवस्थेवर फुली मारली असून, सर्वांत कमी म्हणजे अवघे ४६ टक्के गुण मिळाले आहेत. त्याचाच फटका सर्वेक्षणात महापालिकेला बसला आहे. केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत नाशिकचा क्रमांक घसरल्याने महापालिकेचा एकूणच गलिच्छ कारभार देशभर जाऊन पोहोचला आहे. क्रमांक घसरल्याने महापालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याची संधी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही सोडलेली नाही. शहरी विकास मंत्रालयाने स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत २००० गुणांची परीक्षा घेतली होती. त्यात ११०६ गुण प्राप्त होऊन देशातील ४३४ शहरांमध्ये नाशिक १५१ व्या क्रमांकावर फेकले गेले. सदर परीक्षा तीन स्तरांवर घेण्यात आली होती. केंद्र सरकारचे खास पथक त्यासाठी नाशिकला येऊन गेले होते. पथकाने शहरातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, उद्याने, खतप्रकल्प, बसस्थानके, झोपडपट्टी परिसर, भुयारी गटारी, गोदावरी नदीपात्रात होणारे प्रदूषण यांची प्रत्यक्ष जाऊन तपासणी केली होती शिवाय घरोघरी जाऊन नागरिकांशीही संवाद साधला होता.