शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

सातबारावर रहिवाशांना मालकी हक्क द्या

By admin | Updated: June 27, 2017 00:31 IST

सिडको : सिडको प्रशासनाच्या वतीने नाशिक येथील कार्यालय पॅकअप करण्याच्या हालचाली सुरू असल्या तरी प्रथम नागरिकांना घरे नागरिकांच्या नावे करून सातबारा उताऱ्यावर मालकी हक्क लावून फ्री होल्ड करावित

लोकमत न्यूज नेटवर्कसिडको : सिडको प्रशासनाच्या वतीने नाशिक येथील कार्यालय पॅकअप करण्याच्या हालचाली सुरू असल्या तरी प्रशासनाने प्रथम नागरिकांना लिजवर दिलेली घरे नागरिकांच्या नावे करून सातबारा उताऱ्यावर मालकी हक्क लावून फ्री होल्ड करावित, अशी तीव्र प्रतिक्रिया सिडकोवासीयांकडून व्यक्त केल्या जात आहे. सिडको प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी विकत घेत त्या जागेवर सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा दरात घरांचे बांधकाम केले आहे. ही सर्व घरे सिडकोने नागरिकांना ९९ वर्षांच्या करारावर दिली असून, प्रशासनाने एक ते सहा योजनांमध्ये घरांची निर्मिती केल्यानंतर रहिवाशांना दिलेल्या कोणत्याही अटी-शर्तींची पूर्तता केली नाही.  मूलभूत सुविधा पुरविल्या नसल्याने सिडको प्रशासनाला रहिवाशांकडून कोणताही आर्थिक कर घेण्याचा अधिकार नसतानाही त्यांनी नागरिकांकडून करांच्या माध्यमातून नागरिकांची आजपर्यंत आर्थिक लूट केली आहे. सिडकोने टप्याटप्याने एक ते सहा योजना मिळून सुमारे २५ हजार घरे बांधकाम केले असून, सध्या सिडकोने नाशिक येथील कार्यालय कायमचे बंद करण्याबाबतच्या हालचाली वरिष्ठ पातळीवर सुरू असून येथील राहिलेले कामकाज हे आॅनलाइन करण्यात येणार असल्याचे समजते. परंतु सिडकोने प्रथम नागरिकांना ९९ वर्षांच्या कराराने दिलेली संपूर्ण घरे फ्री होल्ड करून सातबाऱ्यावर मालकी हक्क लावावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. सिडकोने बांधकाम परवानगीचे अधिकार मनपाकडे दिले असले तरी ना-हरकत दाखल्याच्या नावावर (एन.ओ.सी.) आजपर्यंत सिडकोने नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात शुल्क आकारून एक प्रकारे नागरिकांची आर्थिक लूट केल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त  केला जात आहे.  गेल्या मार्च महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिडको मालक असलेल्या नवी मुंबईतील सर्व जमिनी फ्री होल्ड कराव्यात, याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात याव्यात, असे आदेश सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या बैठकीत दिले होते. याच धर्तीवर सिडकोतील २५ हजार घरांना व प्लॉटला मालकी हक्क देण्याची अपेक्षा सिडको परिसरातील एक ते सहा योजनांमधील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.