शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील झोपडपट्ट्या ‘अधिकृत’ होणार

By admin | Updated: July 10, 2016 01:11 IST

कार्यवाही सुरू : शासनाने दिले आयुक्तांना अधिकार

नाशिक : शहरातील झोपडपट्ट्या अधिकृत (स्लम) घोषित करण्याचे अधिकार शासनाने महापालिका आयुक्तांना दिले असून, आयुक्तांनी त्याबाबत प्राधिकृत अधिकारी म्हणून अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त रोहिदास बहिरम यांची नियुक्ती केली आहे. लवकरच झोपडपट्ट्यांची पाहणी करून त्यांना स्लम घोषित करण्याची कार्यवाही सुरू केली जाणार असल्याची माहिती बहिरम यांनी दिली. नाशिक महापालिका क्षेत्रात १६८ झोपडपट्ट्या आहेत. त्यातील ५६ झोपडपट्ट्या स्लम म्हणून घोषित झालेल्या आहेत. ११२ झोपडपट्ट्या अनधिकृत आहेत. खासगी व सरकारी जागेवर सर्वाधिक झोपडपट्ट्या वसलेल्या आहेत. शहराच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत १४.४५ टक्के लोक झोपडपट्टीत वास्तव्यास असल्याचा मनपानेच केलेला सर्वेक्षणाचा अहवाल सांगतो. गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील झोपडपट्ट्यांना स्लम (अधिकृत) म्हणून घोषित करण्याची कार्यवाही झालेली नाही. खासगी व सरकारी जागांवर झोपडपट्ट्यांची संख्या वाढतच आहे, परंतु त्याठिकाणी महापालिकेला सोयी-सुविधा पुरविण्यात अडचणी निर्माण होतात. झोपडपट्टी स्लम घोषित असेल तरच त्याठिकाणी सेवा-सुविधा देता येतात. त्यांच्याकडून महापालिका स्लम चार्जेस वसूल करते. शहरातील सुमारे ११२ झोपडपट्ट्याही स्लम घोषित करण्यात याव्यात आणि त्यांना स्लम चार्जेस आकारणी करून सेवासुविधा पुरवाव्यात, अशी मागणी वारंवार महासभेत सदस्यांकडून होत आलेली आहे.