शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

शिवजन्मोत्सवासाठी अवघे शहर सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 01:13 IST

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव सोहळा भव्य स्वरूपात साजरा होत असून, शहरात सर्वत्र उत्सव शिगेला पोहचला आहे. भगवे ध्वज आणि पताकांनी संपूर्ण शहर भगवेमय झाले आहे, तर शहरात ठिकठिकाणी शिवरायांच्या जीवनकार्यावरील भव्य देखावे उभारण्यात आले आहेत. दरम्यान, शिवजन्मोत्सव सोहळा समितीने जाहीर केलेल्या नियोजित मार्गावरून म्हणजेच अनंत कान्हेरे मैदान (गोल्फ क्लब) येथून सकाळी ९ वाजता शिवपालखी सोहळ्याला प्रारंभ होणार आहे.

ठळक मुद्दे जय्यत तयारी : नियोजित मार्गावरूनच निघणार शिवपालखी संपूर्ण शहर झाले भगवेमय; उत्साहाचे वातावरण

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव सोहळा भव्य स्वरूपात साजरा होत असून, शहरात सर्वत्र उत्सव शिगेला पोहचला आहे. भगवे ध्वज आणि पताकांनी संपूर्ण शहर भगवेमय झाले आहे, तर शहरात ठिकठिकाणी शिवरायांच्या जीवनकार्यावरील भव्य देखावे उभारण्यात आले आहेत. दरम्यान, शिवजन्मोत्सव सोहळा समितीने जाहीर केलेल्या नियोजित मार्गावरून म्हणजेच अनंत कान्हेरे मैदान (गोल्फ क्लब) येथून सकाळी ९ वाजता शिवपालखी सोहळ्याला प्रारंभ होणार आहे.शिवश्री छत्रपती महाराज यांच्या विचाराने प्रेरित होऊन सर्वधर्मीयांना सहभागी करून घेत या वर्षीचा शिवजन्मोत्सव सोहळा साजरा केला जाणार असल्याचे शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने सांगण्यात आले. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण शिवपालखी मिरवणूक असून ढोलपथक, लेझीम पथम, आदिवासी नृत्य आणि शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावरील चार जिवंत चित्ररथ असणार आहे.सकाळी ९ वाजता गोल्फ क्लब मैदान येथे माता जिजाऊ आणि शिववंदन होऊन शिवगर्जना करण्यात येणार आहे. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान (गोल्फ क्लब) येथून सकाळी ९ वाजता शिवपालखी सोहळ्यालाप्रारंभ होणारअसा आहे मिरवणूक मार्गगोल्फ क्लब मैदान येथून सकाळी ९ वाजता पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. खडकाळी सिग्नल, शालिमार, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टॅन्ड, पंचवटी कारंजामार्गे पालखी रामकुंडावर नेण्यात येणार आहे. याठिकाणी अभिषेक सोहळा होणार आहे.मिरवणुकीत असतील असे देखावेया पालखी मिरवणुकीत संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट असा देखावा, जिजाऊ आणि बाल शिवाजी यांचा देखावा, तर शहाजी राजे तसेच संभाजी राजे यांचा देखावा, पालखी मिरवणूक सोहळ्यात असणार आहे.

टॅग्स :Shivaji Jayanti 2018शिवजयंती २०१८Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज