शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांना लवकरच मिळणार मालकी हक्क

By admin | Updated: June 30, 2017 00:21 IST

सिडको : सिडको प्रशासनाच्या वतीने नाशिक येथील कार्यालय ‘पॅकअप’ करण्याच्या हालचाली सुरू असून, येत्या ३१ जुलैपर्यंत येथील राहिलेली कामे आटोपण्याच्या सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्या आहेत

 नरेंद्र दंडगव्हाळ। लोकमत न्यूज नेटवर्कसिडको : सिडको प्रशासनाच्या वतीने नाशिक येथील कार्यालय ‘पॅकअप’ करण्याच्या हालचाली सुरू असून, येत्या ३१ जुलैपर्यंत येथील राहिलेली कामे आटोपण्याच्या सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्या आहेत. आगस्ट महिन्यापासून कार्यालय बंद करून यापुढील सर्व व्यवहार आॅनलाइन प्रणालीनुसार करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून देण्यात आली आहे.सिडको प्रशासनाने गेल्या पंचवीस वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेत टप्प्याटप्प्याने एक ते सहा योजना बांधल्या असून, या सर्व योजना महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. सिडकोने सहा योजना मिळून सुमारे पंचवीस हजार घरे बांधली असून, ती ग्राहकांना ९९ वर्षांच्या कराराने दिली आहे. सिडकोने सहाही योजना या मनपाकडे हस्तांतरित केल्या असल्या तरी सिडकोच्या घरांचे बांधकाम करण्यासाठी लागणारी एन.ओ.सी.(ना हरकत दाखला) घेण्यासाठी सिडकोकडेच जावे लागते. यांसह प्लॉटधारक, प्रकल्पग्रस्तांचे, टपरीधारक आदींचे प्रश्न प्रलंबित असताना सिडकोने येथून काढता पाय घेत येत्या ३१ जुलैपासून कार्यालयच बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या असून, राहिलेले कामकाज हे आॅनलाइन करण्यात येणार असल्याचे समजते. गेल्या मार्च महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिडको मालक असलेल्या नवी मुंबईतील सर्व जमिनी फ्री होल्ड कराव्यात, याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात यावा, असे आदेश सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या बैठकीत दिले होते. याच धर्तीवर सिडकोतील २५ हजार घरांना व प्लॉटधारकांना मालकी हक्क देण्याच्या हालचाली सिडकोकडून सुरू असून, याबाबत मुंबई येथे कामकाज सुरू असल्याचे समजते.