शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पवार वस्तीतील नागरीक करतात पाण्यातुन रोज जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 18:52 IST

पाळे खुर्द : कळवण तालुक्यातील रवळजी येथील मोठीदरी ते पवार वस्ती येथे पाझरतलाव असुन तो पुर्ण भरल्याने परीसरातील सुमारे १५० ते २०० नागरीकांना दोरच्या सहाय्याने जिव मुठीत धरून ८ दिवसांपासुन प्रवास करावा लागत आहे. यामुळे नागरीकांनी संताप व्यक्त करत प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देप्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.

पाळे खुर्द : कळवण तालुक्यातील रवळजी येथील मोठीदरी ते पवार वस्ती येथे पाझरतलाव असुन तो पुर्ण भरल्याने परीसरातील सुमारे १५० ते २०० नागरीकांना दोरच्या सहाय्याने जिव मुठीत धरून ८ दिवसांपासुन प्रवास करावा लागत आहे. यामुळे नागरीकांनी संताप व्यक्त करत प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.पवार वस्तीत सुमारे २०० नागरीक राहत असुन पाझर तलाव भरल्याने तसेच वहीवाटीसाठी दुसरा रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांना सुध्दा कसरत करावी लागत आहे. त्याचप्रमाणे गरोदर महिला, आजारी रु ग्णांना वेळीस उपचार न मिळाल्याने रु ग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे येथील नागरीकांनी सांगितले.या बाबतीत नविन पुल बांधण्यासाठी जिल्हा परीषद, स्थानिक आमदार व खासदार यांना वेळोवेळी प्रस्ताव दिला परंतु आजपावेतो कोणीच दखल घेतलेली नाही. प्रशासनाने त्वरीत दखल घेण्याची मागणी येथील बबलू वाघ, नानानी पवार, रामदास पवार, अनिल बहीरम, मधुकर बहीरम, जिभाऊ चौरे, गंगाधर पवार, एकनाथ पवार, बुधा पालवी, भाऊसाहेब पवार, प्रल्हाद पवार, नामदेव पालवी, दादाजी बहीरम, केवळ भालेराव, अशोक चौरे आदींनी केली आहे.आम्ही कायम पावसाळ्यातील दिवसांमध्ये जिव मुठीत घेऊन प्रवास करत असतो. याबाबत खासदार, आमदार तसेच जिल्हा परीषद यांना वेळोवेळी नवीन पुल बांधण्यासाठी लेखी व तोंडी सांगुन ही प्रशासन तसेच राजकीय पुढारी दखल घेत नाही, त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदानावर संपुर्ण ग्रामस्थ बहिष्कार टाकणार आहोत.बाबुलाल चौरे, ग्रामस्थ, पाळे खुर्द.