शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
5
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
6
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
7
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
8
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
9
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
10
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
11
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
12
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
13
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
15
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
16
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
17
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
18
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
19
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
20
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र

‘सीआयआय’च्या वतीने ‘स्मार्ट नाशिक’साठी स्पर्धा

By admin | Updated: October 17, 2015 23:04 IST

‘सीआयआय’च्या वतीने ‘स्मार्ट नाशिक’साठी स्पर्धा

सातपूर : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत नाशिक स्मार्ट सिटी साकारण्यासाठी सीआयआयच्या वतीने ‘दि नाशिक वी वॉन्ट’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी असून, विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती सीआयआयचे अध्यक्ष सुधीर मुतालिक यांनी दिली. केंद्र सरकारला स्मार्ट सिटी योजनेत नाशिकचा सहभाग व्हावा. वेगाने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये नाशिकदेखील अग्रसेर असल्याने भारतीय उद्योग परिषद (सीआयआय)च्या वतीने इयत्ता आठवी ते बारावी आणि पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी निबंध, चित्रकला, व्हिडीओ, छायाचित्र, स्केचेस अशा विविध स्पर्धा मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी २० आॅक्टोबरपर्यंत सीआयआयच्या सातपूर येथील कार्यालयात प्रत्यक्ष किंवा संकेतस्थळावर आपले साहित्य पाठवावे. विजेत्या स्पर्धकांना प्रत्येक विभागासाठी तीन पारितोषिके दिली जाणार आहेत. प्रथम दहा हजार, द्वितीय सात हजार, तृतीय पाच हजार असे बक्षिसांचे स्वरूप आहे. इच्छुकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष सुधीर मुतालिक, कुणाल चांगरानी, देवजित मंडळ, किथ रॉबर्ट आदिंनी केले आहे. (वार्ताहर)