शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

महावीर जयंतीनिमित्त सिडकोत कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2016 00:08 IST

महावीर जयंतीनिमित्त सिडकोत कार्यक्रम

 सिडको : भगवान महावीर जयंतीनिमित्त महावीरांचे संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्या-साठी भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच यानिमित्त सिडको भागातून जैन बांधवांच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचा शुभारंभ आमदार सीमा हिरे व महेश हिरे यांच्या हस्ते करण्यात आला.दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही सिडको भागातील जैन बांधवांच्या वतीने भगवान महावीर जयंतीनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या महोत्सवाची सुरुवात राणाप्रताप चौक येथील जैन स्थानकातून मालवकेरी सौभाग्यमलजी म.सा.यांचे शिष्य उपप्रवर्तक प्रमोदमुनीजी म.सा. यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. भगवान महावीरांचे संदेश सर्व सामांन्यापर्यंत पोहोचले जावे यासाठी जैन बांधवांच्या वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. याप्रसंगी आमदार सीमा हिरे म्हणाल्या की, भगवान महावीर यांनी दिलेले संदेश सत्य, अहिंसा, संयम, क्षमा व तप यांचा प्रत्येकाने अंगिकरण केल्यास केवळ भारतातच नव्हे तर विश्वाचे कल्याण होईल, असे सांगितले. या मिरवणुकीत श्री वर्धमान जैन स्थानकवासी, त्रिमूर्ती चौक, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ पवननगर, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, राणाप्रताप चौक आदि संघ सहभागी झाले होते. मिरवणुकीची सांगता त्रिमूर्ती चौक येथे करण्यात आली. याप्रसंगी बाळासाहेब पाटील, नंदा चोरडिया, वैशाली नहाटा, ललिता चोरडिया, गणेश साखला, अनिल कर्नावट, राजू लोढा, राकेश ढोमसे, विजय रणाते, मनोज बिरार, प्रकाश अमृतकर, प्रकाशचंद नहाटा आदि सहभागी झाले होते. (वार्ताहर)