शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोत बचतगटाच्या महिलांची लाखोंची फसवणूक

By admin | Updated: September 8, 2015 23:45 IST

कर्जाचे आमिष : धमकी देत संशयितांचे पलायन

नाशिक : बचतगटातील महिलांनी व्यवसायासाठी कर्ज देण्याचे आमिष दाखवत तिघा महिलांची आठ लाख तीस रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़ या प्रकरणी मनाली प्रणव घोष (३१, रा़ चंद्रलोक हॉटेलमागे, राणेनगर स्टॉप, सिडको) यांनी या फसवणुकीबाबत अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ दरम्यान, या घटनेमुळे बचतगटातील महिलांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे़अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाटीलनगरच्या स्वामी समर्थ केंद्राजवळ राहणारे संशयित रविकांत रत्नाकर जोशी, गौरी रविकांत जोशी, अश्विनी शिवकुमार बाजपेयी यांनी परिसरातील महिलांचा विश्वास संपादन करून बचतगटाची स्थापना केली़ त्यांच्याकडे परिसरातील महिलांनी २०१२ ते २०१४ या दोन वर्षांच्या कालावधीत या तिघांकडे नियमितपणे पैसे भरले़ या तिघा संशयितांनी महिलांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते़दरम्यान, बचतगटातील महिलांनी पैशांची तसेच व्यवसायासाठी कर्जाची मागणी केली असता संशयित जोशी दाम्पत्य व वाजपेयी हे पैसे घेऊन फरार झाले असून, याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केल्यास कुटुंबीयांना धमकी दिल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)