शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

जीपच्या धडकेत सिडकोतील युवक ठार

By admin | Updated: April 24, 2016 00:06 IST

त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

 नाशिक : विवाह समारंभासाठी त्र्यंबकेश्वरला मित्रांसमवेत जाणाऱ्या युवकांच्या दुचाकीस भरधाव जीपने दिलेल्या धडकेत सिडकोतील एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़२३) दुपारच्या सुमारास नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवरील जव्हाररोड चौकात घडली़ मयत तरुणाचे नाव चेतन ऊर्फ गणेश देवीदास निकम (२५, रा. उत्तमनगर) असे असून, तो महापालिकेच्या सिडको विभागाच्या घरपट्टी कार्यालयातील अधिकारी देवीदास निकम यांचा मुलगा आहे़ विवाह समारंभासाठी चेतन हा मित्रांसमवेत दुचाकीने त्र्यंबकेश्वरला जात होता़ दुपारी दीड वाजेच्या सुमारास जव्हाररोड चौकात भरधाव जीपने दुचाकीला धडक दिली़ यामध्ये चेतन गंभीर जखमी झाल्याने त्यास उपचारासाठी प्रथम खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ मात्र त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता़त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून, जीपचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ महापालिकेचे अधिकारी देवीदास निकम यांचा चेतन हा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, दोन बहिणी असा परिवार आहे़ (प्रतिनिधी)