शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सादरे आत्महत्त्या प्रकरणाची सीआयडी चौकशी करा

By admin | Updated: October 20, 2015 22:09 IST

विखे-पाटील : एकनाथ खडसे यांच्यावर टीका

लासलगाव : कृषिमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे महसूल खात्याचीही जबाबदारी असल्याने त्यांचे वाळू प्रश्नाकडे जास्तच लक्ष असल्याची टीका राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. निलंबित पोलीस निरीक्षक आत्महत्त्या प्रकरणाच्या सीआयडी चौकशीची मागणीही त्यांनी यावेळी केली.विखे-पाटील मंगळवारी निफाड तालुक्यातील सारोळे खुर्द येथे खासगी दौऱ्यावर आले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी सदर टीका केली. जळगावच्या पोलीस अधीक्षकांच्या दबावाने निरीक्षक अशोक सादरे यांचे निलंबन झाले. त्यामुळे सादरे यांनी नाशिक येथे राहत्या घरी आत्महत्त्या केल्याची घटना घडली. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि महसूलमंत्री यांचा वाळूमाफियांना पाठिंबा असल्याने सदर घटना घडल्याचा आरोप करीत विखे-पाटील यांनी या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली. पालकमंत्री गिरिश महाजन यांनी मराठवाडा व नाशिक, अहमदनगर पाण्याचा वाद निर्माण केल्याचा आरोप करत विखे-पाटील यांनी धरणातील पाणीसाठा मर्यादित असतांना बनावट आकडेवारीचा आधार घेऊन नाशिक व नगरचे पाणी पळविले जात असल्याचे सांगितले. (वार्ताहर)