शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

शहा विद्यालयात नाताळ उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 22:35 IST

सिन्नर तालुक्यातील शहा येथील भैरवनाथ हायस्कूल व एसजी कनिष्ठ महाविद्यालयात नाताळ सण ुउत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विद्यालयात इयत्ता पाचवीतील साई धट याने सांताक्लॉजचा पेहराव करून विद्यार्थ्यांना सणाच्या शुभेच्छा दिल्या. मुलांमध्ये जाऊन त्याने चॉकलेट वाटले. मुलांनी सांताक्लॉज बरोबर जिंगल बेल गाण्याच्या तालावर नृत्य सादर केले. साईराज करंडे या विद्यार्थ्याने मेरी ख्रिसमस गीत गात शुभेच्छा दिल्या.

पाथरे : सिन्नर तालुक्यातील शहा येथील भैरवनाथ हायस्कूल व एसजी कनिष्ठ महाविद्यालयात नाताळ सण ुउत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने विद्यालयात इयत्ता पाचवीतील साई धट याने सांताक्लॉजचा पेहराव करून विद्यार्थ्यांना सणाच्या शुभेच्छा दिल्या. मुलांमध्ये जाऊन त्याने चॉकलेट वाटले. मुलांनी सांताक्लॉज बरोबर जिंगल बेल गाण्याच्या तालावर नृत्य सादर केले. साईराज करंडे या विद्यार्थ्याने मेरी ख्रिसमस गीत गात शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी प्राचार्य सुनील गडाख, पर्यवेक्षक संजय जाधव, शमीरुल्ला जहागीरदार, नारायण वाघ, सलीम चौधरी, रमेश रौदळ, बाळासाहेब खुळे, जगदीश बडगुजर, रविंद्र कोकटे, बाळासाहेब कुमावत, राजेंद्र गवळी, नवनाथ पाटील, नितीन जगताप, अलका कोतवाल, मंगला बोरणारे, सुमती मेढे, बरखा साळी, मेधा शुक्ल, विश्वनाथ ठोक, सुरेखा गुरु ळे, सचिन रानडे, रवींद्र डावरे, सुनील तासकर, जगन शिंदे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रcultureसांस्कृतिक