शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

म्हसरूळ पोलीस ठाण्यात ‘चॉइस’ पोस्टिंग

By admin | Updated: January 3, 2016 23:48 IST

स्वतंत्र पोलीस ठाणे : कामकाज सुरू

पंचवटी : वाढती लोकसंख्या तसेच वाढलेल्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळावे, या हेतूने आयुक्तालयातील पंचवटी पोलीस ठाण्याचे पुन्हा विभाजन करून आता नव्याने म्हसरूळ पोलीस ठाणे सुरू करण्यात आले आहे. म्हसरूळ, आडगाव अशा दोन पोलीस ठाण्यांची पंचवटीत भर पडल्याने एकूणच पंचवटीत आता तीन पोलीस ठाण्यांचा स्वतंत्र कारभार सुरू झाला आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच सुरू करण्यात आलेल्या या म्हसरूळ पोलीस ठाण्यात पोलीस आयुक्तालयातील पोलीस मुख्यालय तर कोणी अन्य पोलीस ठाण्याच्या हद्दीतून थेट म्हसरूळ पोलीस ठाण्यात काम करण्यास पसंती दर्शविल्याने म्हसरूळ पोलीस ठाण्याला ‘पॉवरबाज’ कर्मचाऱ्यांनी पसंती दिल्याचे बोलले जात आहे. दिंडोरी रोडवरील मेरी शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी वर्गासाठी तयार करण्यात आलेल्या इमारतीत सध्या पोलीस ठाणे सुरू करण्यात आले आहे. पोलीस ठाण्यासाठी एक स्वतंत्र इमारतच मिळाल्याने ऐसपैस जागा मिळाली आहे. पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी पंचवटीचे गुन्हे पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांची वर्णी लावण्यात आलेली आहे. याशिवाय पोलीस ठाण्यात दोन सहायक पोलीस निरीक्षक व पाच पोलीस उपनिरीक्षक, तसेच ६५ कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. शासकीय वसाहतीच्या आवारात पोलीस ठाण्याला स्वतंत्र जागा मिळाल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही मनोमन आनंद व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे पूर्वी पंचवटी पोलीस ठाण्यात काम केलेल्या व सद्यस्थितीत काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या निमित्ताने का होईना पुन्हा पंचवटीतच काम करण्याची संधी मिळाल्याने अशा अनेक पॉवरबाज कर्मचाऱ्यांचा ही सुवर्णसंधीच मिळाली आहे. (वार्ताहर)