शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

चिंचोलीत जनसेवा पॅनल विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:34 IST

सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत जनसेवा पॅनलचे शांताराम भीमाजी नवाळे यांचा विजय झाला आहे. येथील ग्रामपंचायतीच्या वॉर्ड एकमधील एका जागेसाठी माजी सरपंच संजय सानप व राजू नवाळे यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा पॅनलकडून शांताराम भीमाजी नवाळे व माजी पंचायत समिती सदस्य शांताराम गायकवाड यांच्या पॅनलकडून विठ्ठल चंद्रभान लांडगे यांच्यात सरळ लढत झाली. यात नवाळे यांनी लांडगे यांचा ३०४ मतांनी पराभव केला.

नायगाव : सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत जनसेवा पॅनलचे शांताराम भीमाजी नवाळे यांचा विजय झाला आहे. येथील ग्रामपंचायतीच्या वॉर्ड एकमधील एका जागेसाठी माजी सरपंच संजय सानप व राजू नवाळे यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा पॅनलकडून शांताराम भीमाजी नवाळे व माजी पंचायत समिती सदस्य शांताराम गायकवाड यांच्या पॅनलकडून विठ्ठल चंद्रभान लांडगे यांच्यात सरळ लढत झाली. यात नवाळे यांनी लांडगे यांचा ३०४ मतांनी पराभव केला.  मंगळवारी सकाळी सिन्नर तहसील कार्यालयात झालेल्या मतमोजणीत ६०२ झालेल्या मतदाना पैकी शांताराम नवाळे यांना ४५० तर विठ्ठल लांडगे यांना १४६ मते पडली तर सहा मते नोटाला पडली. सकाळी १० वाजता निवडणूक निर्णय अधिकाºयांनी नवाळे यांच्या विजयाची घोषणा करताच चिंचोली येथील समर्थकांनी गावात गुलालाची उधळण करीत आतषबाजी करत एकच जल्लोष केला. यावेळी सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे, पंचायत समितीचे माजी सदस्य उदय सांगळे, जिल्हा परिषद सदस्य सुनीता सानप आदींच्या हस्ते नवाळे यांचा सत्कार करण्यात आला.गेल्या काही दिवसात आम्ही गावात करत असलेल्या विकासकामांची पावती आजच्या विजयातून ग्रामस्थांनी आम्हाला दिली आहे. सर्वांना बरोबर घेऊन चिंचोलीचा आदर्श गाव बनविण्याचा आमचा मानस आहे.- संजय सानप,माजी सरपंच, चिंचोली

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत