शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

चिंचोडीकरांना ठक्करबाप्पा पावला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2022 00:28 IST

येवला : तालुक्यातील चिचोंडी खुर्द येथे ठक्करबाप्पा योजनेतून पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड यांचे झाले. आदिवासी वस्तीवर नळाद्वारे पाणी पोहोचल्याने वस्तीवरील नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

ठळक मुद्देदारी आले पाणी : योजनेचा लोकार्पण सोहळा

येवला : तालुक्यातील चिचोंडी खुर्द येथे ठक्करबाप्पा योजनेतून पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड यांचे झाले. आदिवासी वस्तीवर नळाद्वारे पाणी पोहोचल्याने वस्तीवरील नागरिकांनी आनंद व्यक्त केला.सभापती ह्यआपल्या दारीह्ण या उपक्रमांतर्गत सभापती गायकवाड यांच्या हस्ते रेशनकार्डचे वाटपही यावेळी करण्यात आले. शासन सर्वच घटकांच्या उन्नतीसाठी, विकासासाठी योजना आखते. या योजनांचा लाभ घेतला, तर स्व विकासाबरोबरच गावविकासही साधला जातो, असे प्रतिपादन यावेळी सभापती गायकवाड यांनी केले. आदिवासी वस्तीवर सोलर हायमास्ट, पिण्याचे पाणी, शौचालय यासह अनेक योजनांचा लाभ यापूर्वी देण्यात आला असल्याची माहिती सरपंच मनीषा मढवई यांनी दिली. कार्यक्रमास साईनाथ मढवई, सिंधूबाई मढवई, सरला मढवई, सारिका मढवई, ताराबाई मढवई, रूपाली मढवई, सुनीता मढवई तसेच ग्रामसेवक बी. बी. गायके, दिगंबर मोरे, एकनाथ मोरे, कानिफनाथ माळी, गुलाब पगारे, संदीप पगारे, रमेश माळी मीराबाई जिरे, वाळूबा मोरे, बालाजी माळी, एकनाथ मोरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :water transportजलवाहतूकgram panchayatग्राम पंचायत