शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चीनने खरेदी सुरु केली अन भारतात खाद्य तेल महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 01:33 IST

नाशिक : वतावरणतिल बदल , अर्जेंटीना आणि अमेरिकेत सोयबिनचे झालेले नुकसान , यूक्रेन आणि रशियात सूर्यफुलाचे झालेले नुकसान आणि त्यात चिनकड़ूंन होत असलेली सूर्यफ़ूल तेलाची होत असलेली खरेदी यामुळे देशात सूर्यफुल रिफाइंड तेलाची टँचाई जानउ लागली असून चार दिवसात घाऊक बाजारात सूर्यफुल तेलाचे भाव 150 ते 200 रूपयानी वाढले आहेत . पर्यायने सोयाबीन तेलही महागले आहे . येत्या महीनाभर ही स्थिती कायम राहनार असल्याच्या अंदाज व्यपाऱ्यांनी व्यक्त केला आहे .

ठळक मुद्देअंतराष्ट्रीय बाजारात टँचाई : सूर्यफुल तेल चार दिवसात 150 रूपयानी वाढले

नाशिक : वतावरणतिल बदल , अर्जेंटीना आणि अमेरिकेत सोयबिनचे झालेले नुकसान , यूक्रेन आणि रशियात सूर्यफुलाचे झालेले नुकसान आणि त्यात चिनकड़ूंन होत असलेली सूर्यफ़ूल तेलाची होत असलेली खरेदी यामुळे देशात सूर्यफुल रिफाइंड तेलाची टँचाई जानउ लागली असून चार दिवसात घाऊक बाजारात सूर्यफुल तेलाचे भाव 150 ते 200 रूपयानी वाढले आहेत . पर्यायने सोयाबीन तेलही महागले आहे . येत्या महीनाभर ही स्थिती कायम राहनार असल्याच्या अंदाज व्यपाऱ्यांनी व्यक्त केला आहे .भारतात सूर्यफुल तेल पूर्णपणे आयात होते . यूक्रेन आणि रशियमधुन भारताला सूर्यफुल तेलाचा पुरवठा होत असतो . यावर्षी या देशमधील वातावरणात मोठ्यप्रमानत बदल झाला असून पाऊसही कमी झाला आहे यामुळे तेथे दुष्काल सदृश स्थिति निर्माण झाली आहे यामुळे सूर्य फलांच्या उत्पादनवर त्याचा परिणाम झाला आहे यामुळे तेथील तेल उत्पादन घटले आहे . याशिवाय चीनने सूर्यफुल तेल खरेदी सुरु केली आहे . यामुळे शहरात सूर्यफुल तेलाचे भाव डब्या मागे 150 ते 200 रूपयानी वाढले आहेत .अर्जेंटीना , अमेरिका या देशांसह भारतातील सोयाबीन पिकाचे मोठ्यप्रमानत नुकसान झाले असल्याने सोयाबीन तेलाच्या उत्पादनव्रहि परिणाम झाला आहे . यामुळे सोयाबीन तेलही 5 रूपयानी महागले आहे . याचा एकत्रित परिणाम पाम तेलाच्या किमतिवर होउ लागला आहे . अशी माहिती व्यपार्याणि दिली .यूक्रेन आणि रशियात झालेल्या वतावरणतिल बदलमुळे सूर्यफुल तेलाचे अंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढले आहेत यामुळे भारतात या तेलाची टँचाई जाणवत आहे यामुळे भाववाढ झाली आहे . आगामी महीनाभर ही स्थिति कायम राहण्याची शक्यता आहे .- शेखर ठक्कर , खाद्य तेल ब्रोकर , नाशिकसूर्यफुल तेल भारतात तयार होत नाही . यावर्षी चीन मधील पिकाचे नुकसान झाले आहे यामुळे चिनकड़ूंन सूर्यफुल तेलाची खरेदी वाढली आहे त्याचा परिणाम तेलाच्या दरांवर झाला आहे . - अनिल बूब , धान्य किराना व्यपारी, नाशिकअंतरराष्ट्रीय बाजारात शॉर्टेज असल्यामुळे सूर्यफुल तेलाचे भाव वाढले आहेत यामुळे मागील चार दिवसात आपल्याकडे भाव वाढले आहेत -, प्रवीण संचेती , व्यपारी , नाशिक

 

टॅग्स :MarketबाजारOil refineryतेल शुद्धिकरण प्रकल्प