शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

ट्रकखाली चिरडून चिमुकला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:14 IST

---- नाशिक : गंगापूररोडवरून आपल्या काकांसोबत दुचाकीवरून प्रवास करत असताना भरधाव जाणाऱ्या एका ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात ...

----

नाशिक : गंगापूररोडवरून आपल्या काकांसोबत दुचाकीवरून प्रवास करत असताना भरधाव जाणाऱ्या एका ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात ट्रकच्या चाकाखाली सापडून सात वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फरार ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंगापूर रोडवरील विद्याविकास सर्कल येथून बुधवारी(दि.१४) फिर्यादी प्रवीण गोविंदसिंग घोती (३१, रा. शुभलक्ष्मी कॉलनी, पाथर्डीफाटा) हे त्यांच्या पुतण्या विघ्नेश जीवनसिंग घोती(७) याला सोबत घेऊन दुचाकीने (एम.एच १४ बीपी १९५६) प्रवास करत होते. यावेळी गंगापूर गावाकडून भरधाव आलेल्या ट्रकच्या चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत ट्रकने (यू.पी.१८ डिटी ५२५१) धडक दिली. या धडकेत ट्रकच्या मागील चाकाखाली विघ्नेश सापडून जागीच ठार झाला, तसेच दुचाकीचालक प्रवीण हेदेखील जखमी झाले. अपघात होताच ट्रकचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. यावेळी गंगापूररोड विद्या विकास सर्कल ते जुना गंगापूर नका या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत विघ्नेशचा मृतदेह तत्काळ शववाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविला. अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध पोलिसांनी चिमुकल्या विघ्नेशच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उप-निरीक्षक बैरागी करीत आहेत.