शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

बालमृत्यूप्रकरणी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:58 IST

राष्टÑवादी महिला कॉँग्रेसची निदर्शने : कुपोषण कमी करण्याची मागणी नाशिक : न्यायाची अपेक्षा करतेय आई, मूल वाचवा, दत्तक नाशिक वाºयावर, शासनाचा निषेध असे फलक घेऊन राष्टÑवादी कॉँग्रसेच्या महिला पदाधिकाºयांनी हातात नवजात बाळांच्या प्रतिमा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

राष्टÑवादी महिला कॉँग्रेसची निदर्शने : कुपोषण कमी करण्याची मागणी

नाशिक : न्यायाची अपेक्षा करतेय आई, मूल वाचवा, दत्तक नाशिक वाºयावर, शासनाचा निषेध असे फलक घेऊन राष्टÑवादी कॉँग्रसेच्या महिला पदाधिकाºयांनी हातात नवजात बाळांच्या प्रतिमा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.दरम्यान, जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कारभारात सुधारणा न झाल्यास राष्ट्रवादी महिला काँग्रेस तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी पदाधिकाºयांनी दिला. राष्ट्रवादी महिला प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारती पवार, जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा रुग्णालय ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान हा मोर्चा काढण्यात आला होता. जिल्हा रु ग्णालयातील नवजात अर्भक मृत्यूप्रकरणी राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी दोन दिवसांपूर्वीच नाशिकला भेट देत राज्य सरकारवर टीका केल्यानंतर बुधवारी (दि. १३) जिल्हा महिला राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला होता.तालुकावार असलेले सरकारी दवाखाने, महानगरपालिकेचे दवाखाने यातही पुरेशी यंत्रणा उपलब्ध नसल्याने सर्वसामान्य रुग्णास वैद्यकीय सेवा मिळत नाही. तसेच स्वाइन फ्लू, डेंग्यू व अन्य साथींनी जिल्ह्यात थैमान घातल्याने त्यावरील लसी व औषधसाठा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणीही डॉ. पवार यांनी यावेळी केली.आंदोलनात युवती जिल्हाध्यक्ष प्रतीक्षा बिल्लाडे, नगरसेवक सुषमा पगारे, समीना मेमन, शोभा साबळे, अनिता भामरे, माधुरी गायधनी, योगिता आवारे, अपर्णा देशमुख, मेघा दराडे, सायरा शेख, अर्चना परछा, पूनम बर्वे, मंजूषा महेश, पूनम शहा, पुष्पा सहारे, कमल सोनवणे, सरला गायकवाड, मनीषा गाडेकर, मंदा आव्हाड, विनता सिंग, अर्चना आव्हाड, आफरिन सय्यद, संगीता कंगना, उज्ज्वला गायकवाड, नैना भालेराव, रूप गीत, कोमल निकाळे, अंकिता पवार, गायत्री झांजरे, काजल बोदंडे, पूजा कर्डक, राधा कुटे, कोमल शिंदे, वैशाली आहिरे, प्रियंका मानधने आदींसह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.पालकमंत्री फिरकले नसल्याने नाराजीकुपोषित, नवजात व मुदतपूर्व जन्मलेल्या बालकांसाठी आवश्यक असलेले फक्त १८ इन्क्युबेटर मशीन्स उपलब्ध असून, प्रत्यक्षात आता तेथे ४२ बालके ठेवलेली आहेत. त्यामुळे बालके दगावण्याचाच धोका जास्त आहे. एवढी मोठी घटना घडल्यानंतरही जिल्ह्याचे पालकमंत्री फिरकले नसल्याने जिल्हाध्यक्ष बलकवडे यांनी नाराजी व्यक्त केली.