शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
2
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
3
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
4
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
5
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
6
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
7
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
8
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
9
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
10
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
11
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
12
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
13
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
14
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
15
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
16
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
17
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
18
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
19
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
20
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर

मुख्यमंत्री आज नाशिक दौऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 00:25 IST

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी (दि़२) नाशिकच्या दौºयावर असून, त्यांच्या हस्ते सप्तशृंग गडावरील फ्यूनिक्युलर रोप-वे ट्रॉली तसेच ग्रामीण फिरत्या पोलीस ठाण्याचे व वाहनांना लावण्यात येणाºया जीपीएस प्रणालीचे उद्घाटन केले जाणार आहे़

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांसोबत पालकमंत्री गिरीश महाजन व लोकप्रतिनिधी असणार

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी (दि़२) नाशिकच्या दौºयावर असून, त्यांच्या हस्ते सप्तशृंग गडावरील फ्यूनिक्युलर रोप-वे ट्रॉली तसेच ग्रामीण फिरत्या पोलीस ठाण्याचे व वाहनांना लावण्यात येणाºया जीपीएस प्रणालीचे उद्घाटन केले जाणार आहे़ मुख्यमंत्री फडणवीस यांचे सकाळी ११.५० वाजता ओझर विमानतळावर आगमन होणार असून, फिरते पोलीस ठाणे व जीपीएस वाहनप्रणालीचे उद््घाटन केले जाईल़ यानंतर ते सप्तशृंगगड येथे उद्घाटनासाठी रवाना होतील़ वणी येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर ते पुन्हा ओझर विमानतळ व तेथून मुंबईकडे प्रयाण करतील़ यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत पालकमंत्री गिरीश महाजन व लोकप्रतिनिधी असणार आहेत़