शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
4
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
5
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
6
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
7
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
8
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
9
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
10
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
11
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
12
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
13
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
14
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
15
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
16
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
17
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
18
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

छगन भुजबळ यांनी घेतले मतोबा महाराजांचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 01:29 IST

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यात्रोत्सवानिमित्त नैताळेतील मतोबा महाराजांचे दर्शन घेतले. शनिवारी (दि.11) दौऱ्यानिमित्त येवला येथे जात त्यांनी मतोबा महाराजांचे दर्शन घेतले.

निफाड : नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यात्रोत्सवानिमित्त नैताळेतील मतोबा महाराजांचे दर्शन घेतले. शनिवारी (दि.11) दौऱ्यानिमित्त येवला येथे जात त्यांनी मतोबा महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी ग्रामपंचायत, मतोबा महाराज देवस्थान ट्रस्ट व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीने भुजबळ यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र बोरगुडे, नवनाथ बोरगुडे, सरपंच मनीषा डावखर, उपसरपंच संजय पाटील बोरगुडे, जावेद पठाण, राजेंद्र घायाळ, सदाशिव कोटकर, दत्तात्रय भवर, अथर्व बोरगुडे, अशोक बोरगुडे, नवनाथ भवर, केशव बोरगुडे, रतन बोरगुडे, शिवाजी तळेकर, राहुल बोरगुडे, सोपान बोरगुडे, रोहिदास डावखर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेReligious programmeधार्मिक कार्यक्रम