शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

सक्तीची कर्जवसुली थांबवावी : छगन भुजबळ

By admin | Updated: January 21, 2016 22:07 IST

सक्तीची कर्जवसुली थांबवावी : छगन भुजबळ

येवला : राज्यातील भिषण दुष्कळी परीस्थितीमुळे शेतकरी जिवाला वैतागला आहे, विहीरीत पिण्याला पाणी नाही, जनावरांना चारा नाही, हाताला काम नाही आता जगायचे कसे अशा अडचणीच्या प्रसंगी खरे तर शासनाने मायबाप बनून सर्वतोपरी मदत देणे जरु रीचे आहे. शासनाने तत्काळ सक्तीची कर्जवसुली थांबवावी अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी केली आहे.नगरसुल ता. येवला येथील शेतकरी शामराव देशमुख (६७) यांच्या सोसायटीच्या जप्तीच्या नोटीसीच्या धसक्याने हृदयविकाराने नुकताच मृत्यु झाला. देशमुख कुटूंबीयांना दिलास देण्यासाठी भुजबळ यांनी त्यांच्या नगरसुल येथील निवासस्थानी भेट दिली. देशमुख यांनी नगरसुल विकास सोसायटीकडुन शेतीसाठी २ लक्ष ४५ हजार रु पये कर्ज घेतले होते. तीन वर्षापासून सतत दुष्काळ व नापिकीमुळे सोसायटीचे कर्ज भरु न शकल्याने देशमुख चिंताग्रस्त होते, त्यातच जप्तीची नोटीस आल्याने ते तणावग्रस्त होते या नोटीशीची कोणाकडे चर्चा न करता त्यांनी ती नोटीस बिछान्याखाली लपवून ठेवली. त्यांच्या निधनानंतर घराची साफसफाई करताना ही नोटीस आढळल्याचे त्यांचा मुलगा अमोल यांनी सांगीतले. या नोटीशीच्या धसक्याने वडीलांचा आकस्मिक मृत्यु झाल्याचा आरोप देशमुख कुटूंबीयांनी यावेळी केला. हीवाळी अधिवेशनात आपण याप्रश्नी आवाज उठविल्याची आठवण आ. भुजबळ यांनी करु न दिली. मात्र शासनाला याचे काहीही सोयरे सुतक नसल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली.या प्रसंगी भुजबळ यांचे समवेत जि.प. माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, जि.प. सदस्य बाळासाहेब गुंड, सरपंच प्रसाद पाटील, पं.स. सभापती प्रकाश वाघ, उपसभापती भारती सोनवणे, कृऊबास संचालक नवनाथ काळे, ज्ञानेश्वर शेवाळे, हरीभाऊ जगताप, सुनिल पैठणकर, प्रभाकर निकम, सचिन कळमकर आणि सुभाष निकम व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.