शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळावर नोकरीच्या आमिषाने फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 01:02 IST

ओझर विमानतळावर कायमस्वरूपी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून सिडकोतील तरुणाची दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली़ या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

नाशिक : ओझर विमानतळावर कायमस्वरूपी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून सिडकोतील तरुणाची दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली़ या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़  सिडकोतील विजयनगरमध्ये सागर गोपाळ महाजन (२३, रा़ माताजी चौक) हा तरुण राहतो़ ५ ते ९ जुलै या कालावधीत संशयित राजेशकुमार याने ९८७३६६३४४३ व ८८६०६७९८५० या मोबाइल क्रमांकावरून सागरच्या मोबाइलवर फोन करून इंडिगो एअरलाईन्स मुंबईहून बोलत असल्याचे सांगितले़ यानंतर नाशिकच्या ओझर विमानतळावर ग्राउंड स्टाफमध्ये कायमस्वरूपी नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून सागरचा विश्वास संपादन केला़ यानंतर नोकरीसाठी आॅनलाइन बँकिंगच्या माध्यमातून सागरकडून १ लाख ५१ हजार ८११ रुपये घेतले़  विमानतळावरील नोकरीसाठी पैसे भरूनही कॉल न आल्याने वा विचारणा न झाल्याने त्याने राजेशकुमार याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयन केला़ मात्र, संपर्क होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे सागरच्या लक्षात आले़ त्याने तत्काळ सायबर पोलीस ठाणे गाठून संशयित राजेशकुमार याच्या विरोधात फिर्याद दिली़

टॅग्स :Airportविमानतळ