शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सांगवीच्या सरपंचपदी चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 14:22 IST

उमराणे : सांगवी (ता.देवळा) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी परिघाबाई भगवान चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे. आवर्तन पदध्तीनुसार माजी सरपंच पंडित बस्ते यांनी राजीनामा दिला होता.

ठळक मुद्दे परिघाबाई चव्हाण यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याने त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार आला.

निवडणुक निर्णय अधिकारी तथा मंडल अधिकारी व्ही.जी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक घेण्यात आली होती. यावेळी निर्धारित वेळेत सरपंचपदासाठी परिघाबाई चव्हाण यांचाच एकमेव अर्ज दाखल झाला. सरपंच निवडीप्रसंगी उपसरपंच तुळशीराम दळवी, प्रमिला दळवी, आदिंसह देवीदास अहेर, दिपक ठोके, गुलाब चव्हाण, शंकर अहेर, उपस्थित होते. परिघाबाई चव्हाण यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याने त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार आला.(15उमराणे : सांगवी)-सांगवीच्या सरपंचपदी परिघाबाई चव्हाण यांची बिनविरोध निवडीप्रसंगी दिनेश अहेर, रत्ना अहेर, पंडित बस्ते, अभिमन शेवाळे, सुनंदा ठोके व ग्रामस्थ.

सांगवीच्या सरपंचपदी चव्हाणलोकमत न्यूज नेटवर्कउमराणे : सांगवी (ता.देवळा) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी परिघाबाई भगवान चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे. आवर्तन पदध्तीनुसार माजी सरपंच पंडित बस्ते यांनी राजीनामा दिला होता.निवडणुक निर्णय अधिकारी तथा मंडल अधिकारी व्ही.जी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक घेण्यात आली होती. यावेळी निर्धारित वेळेत सरपंचपदासाठी परिघाबाई चव्हाण यांचाच एकमेव अर्ज दाखल झाला. सरपंच निवडीप्रसंगी उपसरपंच तुळशीराम दळवी, प्रमिला दळवी, आदिंसह देवीदास अहेर, दिपक ठोके, गुलाब चव्हाण, शंकर अहेर, उपस्थित होते.-