शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

अंजनेरीच्या उपसरपंचपदी चव्हाण यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 00:04 IST

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील अंजनेरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गणेश पंडित चव्हाण यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे. चव्हाण यांची पाच विरुद्ध चार अशा एक मताच्या फरकाने निवड झाली. सभेप्रसंगी नऊ सभासद उपस्थित होते.

ठळक मुद्देसभेप्रसंगी नऊ सभासद उपस्थित होते.

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील अंजनेरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गणेश पंडित चव्हाण यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे. चव्हाण यांची पाच विरुद्ध चार अशा एक मताच्या फरकाने निवड झाली. सभेप्रसंगी नऊ सभासद उपस्थित होते.याप्रसंगी चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. तर त्यांच्या विरोधात दिलीप एकनाथ चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. गुप्त मतदान प्रक्रियेत गणेश चव्हाण यांना पाच, तर दिलीप चव्हाण यांना चार मते पडली. अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीत गणेश चव्हाण यांना एक मत अधिक मिळाल्याने त्यांची उपसरपंचपदी निवड झाली. यावेळी सरपंच पुष्पा बदादे, मावळते उपसरपंच पंडितराव चव्हाण, सदस्य गंगूबाई कडाळी, सविता कडाळी, एकनाथ शिद, दिलीप चव्हाण, कौसाबाई कांबडी, भागिरथा सोनवणे उपस्थित होत्या.

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरgram panchayatग्राम पंचायत