शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सनदी लेखापाल जीएसटीसाठी सज्ज

By admin | Updated: July 10, 2017 00:51 IST

नाशिक : केंद्र सरकारने जीएसटी लागू केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी केंद्र सरकारने एक राष्ट्र-एक कर संकल्पनेअंतर्गत शनिवारपासून (दि. १) जीएसटी लागू केला आहे. त्यामुळे आर्थिक उलाढालींचे क्षेत्र ढवळून निघाले आहे. बदललेल्या कर प्रणालीमुळे सनदी लेखापाल आणि कर सल्लागारांच्या कामकाजावर ताण वाढणार आहे. कामाचे स्वरूप बदलून कामाचा व्याप वाढणार असला तरी नव्या कर प्रणालीमुळे आर्थिक शिस्त लागेल असे मत या व्यावसायिकांनी व्यक्त केले. त्याचबरोबर व्यापारी आणि व्यावसायिकांनी अधिक सतर्क राहून आर्थिक व्यवहार केले पाहिजेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले. जीएसटी म्हणजे वस्तू सेवा कर लागू करण्याबाबत भिन्न प्रतिक्रिया उमटल्या असल्या तरी शासनाला साहाय्यभूत ठरलेल्या वर्गाने मात्र नव्या कर प्रणालीची तयारी केली. विविध नियम आणि परताव्यांचे प्रशिक्षण घेऊन स्वत: सज्ज झालेच, परंतु आपल्याकडील करदात्यांनाही याबाबतचे ज्ञान दिले. सीए असोसिएशनने याबाबत विशेष पुढाकार घेतला आणि सदस्यांना मोठ्या प्रमाणात साहित्य उपलब्ध करून दिले. शनिवारपासून लागू होणाऱ्या या कर प्रणालीसाठी यंत्रणा सज्ज झाली असताना हे व्यावसायिकदेखील बदलत्या आव्हानाला पेलण्यासाठी सज्ज झाले आहेत.