शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कुंभमेळा अधिकारी नियुक्तीला मुहूर्त गावडे यांच्याकडे पदभार

By admin | Updated: August 9, 2014 00:48 IST

कुंभमेळा अधिकारी नियुक्तीला मुहूर्त गावडे यांच्याकडे पदभार

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर आलेला असताना सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याच्या नियुक्तीचे भिजत घोंगडे पडलेले असतानाच शुक्रवारी (दि. ८) यासंदर्भात अपर जिल्हाधिकारी सिंहस्थ कुंभमेळा म्हणून मालेगावचे अपर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या नियुक्तीचे पत्र प्रशासनाला प्राप्त झाले.पत्र प्राप्त होताच हरित कुंभाच्या बैठकीसाठी आलेल्या रघुनाथ गावडे यांनी अपर जिल्हाधिकारी सिंहस्थ कुंभमेळ्याचा पदभारही स्वीकारला. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जिल्हाधिकारी आवारातच पूर्वीच्या सेतू कार्यालयात आता सिंहस्थ कक्ष उभारण्यात आला असून, येथूनच आवश्यक ते कामकाज चालणार आहे. साखर निर्यात अनुदान वाढणारनवी दिल्ली : अन्न मंत्रालय आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यासाठी कच्च्या साखरेवरील निर्यात अनुदान वाढवून ३,३७१ रुपये प्रतिटन करू शकते. गेल्या दोन महिन्यांसाठी हे अनुदान ३,३०० रुपये प्रतिटन एवढे होते. फेबु्रवारीत तत्कालीन सरकारने २०१३-१४ आणि २०१४-१५ विपणन वर्षादरम्यान ४० लाख टनापर्यंत कच्च्या साखरेच्या निर्यातीसाठी अनुदानाची घोषणा केली होती. रोखीच्या संकटाचा सामना करत असलेल्या साखर उद्योगाला ऊस शेतकऱ्यांची देणी अदा करण्यास मदत व्हावी या उद्देशाने सरकारने ही घोषणा केली होती.केंद्र सरकारने फेब्रुवारी-मार्च या काळासाठी अनुदानाची रक्कम ३,३०० रुपये प्रतिटन ठरवली होती आणि दर दोन महिन्यांचा याचा फेरविचार करण्याचा निर्णय घेतला होता. एप्रिल-मे या दोन महिन्यांसाठी कच्च्या साखरेच्या निर्यातीवर अनुदान कमी करून २२७७ रुपये प्रतिटन करण्यात आले होते. नवे अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी जून-जुलै या महिन्यांसाठी निर्यात अनुदान वाढवून ३३०० रुपये प्रतिटन केले.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून साखरेवरील अनुदान वाढवून ३३७१ रुपये प्रतिटन केले जाण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारात कच्च्या साखरेचा सरासरी भाव आणि जुलैच्या शेवटच्या आठवड्यात विदेशी चलनविनिमय दर यांना लक्षात घेऊन अन्न मंत्रालयाद्वारे यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)