शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

अनकाई ग्रामपंचायतीत सत्तापरिवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 00:56 IST

येवला : तालुक्यातील अनकाई ग्रुप ग्रामपंचायतीवर अल्केश कासलीवाल यांच्या नेतृत्वाखालील नवनिर्माण विकास पॅनलने ११ पैकी १० जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवीत सत्ता परिवर्तन घडवून आणले आहे. प्रतिस्पर्धी डॉ. सुधीर जाधव यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास जनशक्ती पॅनलला अवघी एक जागा मिळाल्याने दारुण पराभव स्वीकारावा लागला.

ठळक मुद्दे नवनिर्माण पॅनलला दहा जागा ; ग्रामविकासला एक जागा

वॉर्डनिहाय विजयी उमेदवारात वॉर्ड क्र. १ मध्ये प्रतिभा बोराडे, वैशाली गांगुर्डे, वॉर्ड क्र. २ मध्ये राजाराम पवार, नगिना कासलीवाल, पंचफुला दळवी, वॉर्ड क्र. ३ मध्ये अल्केश कासलीवाल, शिवम अहिरे, सविता टिटवे, वॉर्ड क्र. ४ मध्ये डॉ. प्रीतम वैद्य, सागर सोनवणे, शोभा जाधव यांचा समावेश आहे. निवडणुकीनंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गावात गुलाल उधळूण व फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. प्रारंभी, स्व. डॉ. चंद्रकांत वैद्य यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना नवनिर्माण विकास पॅनलचे नेते अल्केश कासलीवाल यांनी गावविकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असून, निवडणूक काळात दिलेल्या वचनांची पूर्ती केली जाणार असल्याचे सांगितले. यावेळी बाबूलाल कासलीवाल, त्र्यंबक बढे, शांताराम पवार, चंद्रभान व्यापारे, दत्तू सोनवणे, किरण बढे, बाळू बोराडे, अशोक बोराडे, मारुती वैद्य, उत्तम देवकर, संतोष सोनवणे, अशोक देवकर, तुषार अहिरे, बाळू चव्हाण, मेहबूब पठाण, राजू परदेशी, मुकेश परदेशी, अप्पा सोनवणे, भगवान जाधव, सागर परदेशी, संतोष सोनवणे आदींची उपस्थिती होती.माय-लेक विजयीअनकाई ग्रामपंचायतीत नगिना कासलीवाल व अल्केश कासलीवाल हे माय-लेक विजयी झाले आहेत. माय-लेक विजयी होण्याची तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत