शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

अनकाई ग्रामपंचायतीत सत्ता परिवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 19:01 IST

येवला : तालुक्यातील अनकाई ग्रुप ग्रामपंचायतीवर अल्केश कासलीवाल यांचे नेतृत्वाखालील नवनिर्माण विकास पॅनलने ११ पैकी १० जागा मिळवून निर्विवाद बहुमत मिळवून सत्तापरिवर्तन घडवून आणले आहे. प्रतिस्पर्धी डॉ. सुधीर जाधव यांचे नेतृत्वाखालील ग्रामविकास जनशक्ती पॅनलला या निवडणूकीत अवघी एक जागा मिळाल्याने दारूण पराभव स्विकारावा लागला.

ठळक मुद्देनवनिर्माण पॅनलला दहा जागा; ग्रामविकास जनशक्तीचा पराभव

येवला : तालुक्यातील अनकाई ग्रुप ग्रामपंचायतीवर अल्केश कासलीवाल यांचे नेतृत्वाखालील नवनिर्माण विकास पॅनलने ११ पैकी १० जागा मिळवून निर्विवाद बहुमत मिळवून सत्तापरिवर्तन घडवून आणले आहे. प्रतिस्पर्धी डॉ. सुधीर जाधव यांचे नेतृत्वाखालील ग्रामविकास जनशक्ती पॅनलला या निवडणूकीत अवघी एक जागा मिळाल्याने दारूण पराभव स्विकारावा लागला.वार्ड निहाय विजयी उमेदवार असे - वार्ड क्र. १ : प्रतिभा बोराडे, वैशाली गांगुर्डे. वार्ड क्र. २ : राजाराम पवार, नगीना कासलीवाल, पंचफुला दळवी. वार्ड क्र. ३ : अल्केश कासलीवाल, शिवम अहिरे, सविता टिटवे. वार्ड क्र. ४ : डॉ. प्रितम वैद्य, सागर सोनवणे, शोभा जाधव.निवडणूकीनंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलाल उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. प्रारंभी स्व. डॉ. चंद्रकांत वैद्य यांच्या प्रतिमेचे पूजन केले. गाव विकासासाठी प्रामाणीक प्रयत्न करणार असून निवडणूक काळात दिलेल्या वचनांचीपूर्ती केली जाणार असल्याचे नवनिर्माण विकास पॅनलचे कासलीवाल यांनी,या प्रसंगी बोलतांना सागितले. नवनिर्माण विकास पॅनलचे नेते अल्केश कासलीवाल यांनी मनोगतात सांगितले.या प्रसंगी बाबुलाल कासलीवाल, त्र्यंबक बढे, शांताराम पवार, चंद्रभान व्यापारे, दत्तू सोनवणे, किरण बढे, बाळु बोराडे, अशोक बोराडे, मारूती वैद्य, उत्तम देवकर, संतोष सोनवणे, अशोक देवकर, तुषार अहिरे, बाळू चव्हाण, मेहबूब पठाण, राजू परदेशी, मुकेश परदेशी, अप्पा सोनवणे, भगवान जाधव, सागर परदेशी, संतोष सोनवणे आदी उपस्थित होते.अनकाई ग्रामपंचायतीत नगीना कासलीवाल, अल्केश कासलीवाल हे माय-लेक विजयी झाले आहेत. तालुक्यातील ही पहिली घटना आहे. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक