शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

भविष्य निर्वाह निधीच्या कार्यप्रणालीत बदल

By admin | Updated: August 9, 2015 22:40 IST

सोनटक्के : आयमा सभागृहात कार्यशाळा संपन्न

सातपूर : भविष्य निर्वाह निधीच्या नाशिक कार्यालयाने आपल्या कार्यप्रणालीत बदल केला आहे. हा बदल आणि सुधारणा उद्योगकांसाठी आणि सभासदांसाठी अतिशय महत्त्वाचा असून, त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन भविष्य निर्वाह निधी सहायक आयुक्त देवेंद्र सोनटक्के यांनी आयमा झालेल्या कार्यशाळेत केले.भविष्य निर्वाह निधी कार्यालय आणि आयमा यांच्या संयुक्त विद्यमाने आयमा सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भविष्य निर्वाह निधी सहायक आयुक्त देवेंद्र सोनटक्के व उषा शोदे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, नवीन सुधारणेनुसार प्रत्येक अस्थापनानी कर्मचारी यूएनए अ‍ॅक्टीव्ह करू शकतील. नवीन यूएनए, केवायसी अपलोड व अ‍ॅक्टिव्ह कसे करावे याची सविस्तर चित्रफितीद्वारे माहिती दिली. प्रत्येक कर्मचारी संगणकावर खात्याचे विवरण व पासबुक प्राप्त करू शकतो. प्रिंट घेऊ शकतो. त्याचप्रमाणे आस्थापनांना डिजिटल स्वाक्षरी नोंदणी करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. तसेच कार्यप्रणालीतील बदलाची माहिती दिली.आयमाचे अध्यक्ष विवेक पाटील यांनी प्रास्ताविक भाषणात या कार्यशाळेचा लाभ आस्थापनांना आणि कामगारांना होणार आहे. नवीन आॅनलाइन सुधारणांचा लाभ घ्यावा, असेही आवाहन त्यांनी केले. यावेळी नीलिमा पाटील, धनंजय दीक्षित, विजय जोशी, सौमित्र कुलकर्णी, नंदकिशोर बकरे, सतीशकुमार आदिंसह उद्योजक उपस्थित होते. सरचिटणीस राजेंद्र अहिरे यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)