शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

चांदवडला महिला आयोग डिजीटल प्रशिक्षण अभियान  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 16:02 IST

चांदवड - वागदर्डीयेथील शिवतिर्थ सेवाभावी संस्थेतर्फे महाराष्ट्र राज्य महिला आयोग डिजीटल प्रशिक्षण अभियान राबविण्यात आले. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानीाहाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य रोहिणी नायडू या होत्या.

ठळक मुद्दे रोहिणी नायडु यांनी बचत गटाच्या महिलाना मार्गदर्शन करताना महिला साक्षर झाल्या पाहिजे,बचत गटाचा भरणा मोबाईलद्वारे केला पाहिजे, बचत गटातील महिलांना मोबाईलच्या माध्यमातून शासकीय योजनेचे लाभ घेऊ शकता. राज्य महिला आयोग महिलासाठी काम करते.व ट्रेनिंग देउन बचत गट

महिला आयोग प्रशिक्षक मानसी रायकर,सा करावा याचे मार्गदर्शन करताना स्मार्ट फोनद्वारे प्ले अ‍ॅपमधुन आपले सरकार अ‍ॅप घेउन सरकारच्या योजनेची माहिती दिली. इंटरनेटचा वापर कसा करावा याची माहिती देण्यात आली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व जिल्हा परिषद सदस्य डॉ.आत्माराम कुंभार्डे, रु पाली नेर, श्रीमती वानखेडे ,उत्तम आवारे,शिवतीर्थ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष वाल्मिक उराडे,विठ्ठल चव्हाण,प्रकाश पवार,शामकांत गरु ड,जालींदर चव्हाण,आत्माराम खताळ,वाजे व महिला बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.-