शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
4
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
7
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
8
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
9
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
10
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
11
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
12
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
13
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
14
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
15
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
16
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
17
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
18
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
19
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
20
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही

मालेगाव जिल्ह्यात जाण्यास चांदवडचा नकार

By admin | Updated: June 24, 2014 00:34 IST

नाशिक : नियोजित मालेगाव जिल्ह्यात समाविष्ट होण्यास चांदवड तालुक्याने नकार दिला आहे.

नाशिक : नियोजित मालेगाव जिल्ह्यात समाविष्ट होण्यास चांदवड तालुक्याने नकार दिला असून, चांदवड तालुका कृती समितीने यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तसे केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. कृती समितीने यापूर्वी दिलेल्या निवेदनाची आठवण प्रशासनाला करून दिली असून, त्यात २००८ मध्ये तत्कालीन उपविभागीय अधिकाऱ्यांनी जनतेच्या हितासाठी चांदवड तालुका प्रस्तावित मालेगाव जिल्ह्यात समाविष्ट न करण्याची मागणी मान्य होण्यास हरकत नाही’ असा अहवाल दिला होता. त्या अहवालाच्या आधारे कृती समितीने आपल्या पत्रात म्हटले आहे की, चांदवड तालुका पूर्ववत उपविभागीय अधिकारी निफाड व अतिरिक्त जिल्हाधिकारी नाशिक यांच्या कार्यकक्षेत आणण्यात यावा. अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक नाशिक व पोलीस उपअधीक्षक निफाड यांच्या अखत्यारित आणण्यात यावा, अशी मागणी केली आहे. चांदवड तालुक्याचा मालेगाव जिल्ह्यात समावेश केल्यास जनतेवर अन्याय केल्यासारखे होईल. जनतेच्या भावनांचा उद्रेक होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनावर खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार शिरीष कोतवाल, डॉ. सयाजी गायकवाड, शंकरराव खैरे, प्रकाश देवढे, महेश देशमाने, नंदकिशोर शिंदे, विलास देशमाने आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.