शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

चांदवडनजिक अ‍ॅम्ब्लुन्सची स्वीफ्ट कारला धडक एक ठार ,पाच जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 16:54 IST

चांदवड -चांदवड येथील मुंबई आग्रारोडवरील श्री. रेणुकादेवी मंदिराच्या जवळ चांदवडकडून देवी दर्शनासाठी जाणाऱ्या स्वीफ्ट कारला समोरुन येणाºया अ‍ॅम्ब्युलन्स बोलेरोने धडक दिल्याने स्वीफ्टमधील एक महिला ठार तर अन्य चार जण जखमी झाले.तर अ‍ॅम्ब्युलन्समधील एक जण जखमी झाला आहे.

ठळक मुद्देचांदवड -चांदवड येथील मुंबई आग्रारोडवरील श्री. रेणुकादेवी मंदिराच्या जवळ चांदवडकडून देवी दर्शनासाठी जाणाऱ्या स्वीफ्ट कारला समोरुन येणाºया अ‍ॅम्ब्युलन्स बोलेरोने धडक दिल्याने स्वीफ्टमधील एक महिला ठार तर अन्य चार जण जखमी झाले.तर अ‍ॅम्ब्युलन्समधील एक जण जखमी

चांदवड -चांदवड येथील मुंबई आग्रारोडवरील श्री. रेणुकादेवी मंदिराच्या जवळ चांदवडकडून देवी दर्शनासाठी जाणाऱ्या स्वीफ्ट कारला समोरुन येणाºया अ‍ॅम्ब्युलन्स बोलेरोने धडक दिल्याने स्वीफ्टमधील एक महिला ठार तर अन्य चार जण जखमी झाले.तर अ‍ॅम्ब्युलन्समधील एक जण जखमी झाला आहे.गुरुवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास चांदवडकडून देवीमंदिराकडे दर्शनासाठी जाणारी नाशिक येथील स्वीफ्ट कार क्रमांक एम.एच.१५/ सी.एम.१५१२ ही मंदिराकडे वळण घेत असतांना मालेगावकडून येणारी अ‍ॅम्ब्युलन्स बोलेरो गाडी क्रमांक यु.पी. / ८५/ बी.टी.८६८ ही आग्रा येथून पुणे येथे मृतदेह घेऊन जात होती तीने स्वीफ्ट कारला धडक दिल्याने स्वीफ्टमधील मंगल सुधाकर सोनवणे (७०) रा.नाशिक ही महिला जागीच ठार झाली तर अन्य जखमीमध्ये विजय काशीनाथ बोरसे (६०) , यमा अनिल शिंपी (२६), निवृत्ती राहुल जगताप (३५), प्रणव राहुल जगताप सर्व रा. नाशिक हे जखमी झाले तर अ‍ॅम्ब्लन्समधील प्रितम शिरीष काबय (३५) रा.पुणे हा ही जखमी झाला. जखमीना सोमा कंपनीच्या गस्ती पथकाने व स्थानिक नागरीक व पोलीसांनी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात आणले तर त्यांचेवर औषधउपचार करण्यात आले.चांदवड पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सलीम शेख हे करीत आहेत.