शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

चांदवडला दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंत उघडी राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 00:39 IST

चांदवड : नगर परिषदेच्या हद्दीतील भाजीपाला, किराणा, दूध व जीवनावश्यक दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ८ ते ११ वेळेत अवघी चार तास उघडी राहणार आहेत. मात्र मेडिकल स्टोअर्स, दवाखाने यांना वेळेचे निर्बंध लागू राहणार नाहीत. शनिवार व रविवारी संपूर्ण दिवस कडक निर्बंध लागू राहतील.

ठळक मुद्देबाधितांची संख्या वाढत आहे.

चांदवड : नगर परिषदेच्या हद्दीतील भाजीपाला, किराणा, दूध व जीवनावश्यक दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ८ ते ११ वेळेत अवघी चार तास उघडी राहणार आहेत. मात्र मेडिकल स्टोअर्स, दवाखाने यांना वेळेचे निर्बंध लागू राहणार नाहीत. शनिवार व रविवारी संपूर्ण दिवस कडक निर्बंध लागू राहतील. भाजीपाला व किराणा वस्तूंच्या दुकानांसह सर्व दुकाने बंद राहणार आहेत.

नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था व संघटनांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पत्रक मुख्याधिकारी अभिजित कदम यांनी काढले. काही दिवसांपासून शहर व तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बाधितांची संख्या वाढत आहे.या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी नगर परिषदेच्या परिसरात मर्यादित वेळेत भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहतील, तर भाजीपाला, फळे, दूधविक्रेते, किराणा दुकानदारांनी रॅपिड अँटिजेन चाचणी करणे बंधनकारक असून, रॅपिड अँटिजेन चाचणी न करता दुकाने उघडली, तर त्यांच्या आस्थापना सील करण्यात येतील, तसेच सर्व दुकानदारांनी व त्यांच्या दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा व येणाऱ्या ग्राहकांना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक राहील, असे कदम यांनी आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgram panchayatग्राम पंचायत