शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चांदवडला कम्युनिस्ट पक्षाचे रास्ता रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 01:45 IST

चांदवड : येथे भारताचा कम्युनिस्ट पक्ष (ंमार्क्सवादी) च्या वतीने मंगळवारी बाजार समितीपासून मोर्चा काढून मनमाड रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्दे दावा पात्र झाला पाहिजे़ सामुदायिक दावा मंजूर करावा

चांदवड : येथे भारताचा कम्युनिस्ट पक्ष (ंमार्क्सवादी) च्या वतीने मंगळवारी बाजार समितीपासून मोर्चा काढून मनमाड रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. नेतृत्व कॉ. हनुमंत गुंजाळ, राजाराम ठाकरे, शब्बीर सय्यद, तुकाराम गायकवाड, भाऊसाहेब मोरे, नाना पवार आदींनी केले. पिढ्यान्पिढ्या वनजमिनी कसणाºया आदिवासी, बिगर आदिवासींच्या ताब्यातील वनजमिनी नावावर करणारा वनहक्क कायदा दि. १३ डिसेंबर २०१३ रोजी दावेदाराने वनजमीन कसत असलेल्या ठिकाणी सलग तीन पिढ्यांपासून रहिवासी असल्याचा पुरावा दिल्यानंतर वनहक्क कायद्याच्या कलम १३ मध्ये सुचविलेल्या सहा पुराव्यांपैकी दोन पुरावे दाव्यासोबत दाखल केले तर दावा पात्र झाला पाहिजे़ तसेच पात्र दावेदाराच्या ताब्यात असलेली चार हेक्टरपर्यंतची जमीन मंजूर केली पाहिजे, चांदवड येथील ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी आदिवासी, बिगर आदिवासी लोकांना निवडणुकीच्या काळात आश्वासन देऊनसुद्धा घरे नावावर नाही. चांदवड ग्रामपंचायत गायरान जमिनीमध्ये राहत असलेले आदिवासी व बिगर आदिवासी येथील वस्तीची नोंद सातबारा आहे तरी ट्रस्टचे लोक या लोकांनाघरे बांधू देत नाही. राशेवाडी येथील वनजमीन सामुदायिक दावा मंजूर करावा व घरे नावावर करावी, जिल्हा परिषद शाळा बंद करूनये आदींसह अकरा मागण्यांचे निवेदन मोर्चेकºयांनी तहसीलदारांना दिले. यावेळी वनविभागाचे पवार, ट्रस्टचे सुभाष पवार, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, पोलीस निरीक्षक अनंत मोहिते यांनी वरिष्ठाकडे निवेदन पाठवून न्याय देऊ, असे आश्वासन दिले. मोर्चात सुखदेव केदारे, राजाराम ठाकरे, शंकर गवळी, रामू बाविस्कर, दौलत वाटाणे, तुकाराम बागुल, सुरेश पवार, नंदू माळी आदी सहभागी झाले होते़