शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

चांदवडला जन्मोत्सवानिमित्त कार्यक्रम

By admin | Updated: August 21, 2016 01:09 IST

गीतापाठ : सात दिवस वेगवेगळ्या रूपाने सजविले जातात गोपालकृष्ण

चांदवड : येथील होळकरकालीन श्री गोवर्धन गिरीधारी गोपालकृष्ण मंदिरात गोपालकृष्ण जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमास प्रारंभ झाल्याची माहिती रंगमहाल ट्रस्टचे व्यवस्थापक एम.के. पवार व पुजारी अंबादास दीक्षित यांनी दिली.शुक्रवार, दि. १९ ते २५ आॅगस्ट पावेतो चालणाऱ्या या उत्सवात दररोज गीतापाठ, विष्णू सहस्त्रनाम, श्रींचा अभिषेक, रात्री ९ वाजता कीर्तन आदि भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दि. २१ आॅगस्ट रोजी नितीन महाराज मुडावदकर दि. २२ व २३ आॅगस्ट रोजी लौकीक महाराज जोशी तसेच दि. २४ आॅगस्ट रोजी सकाळी गीतापाठ, विष्णू सहस्त्रनाम, श्रींचा अभिषेक, जयंत महाराज नांदेडकर यांच्या कीर्तन होणार आहे. बुधवारी रात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. गुरुवारी (दि. २५) दुपारी १२ वाजता महाआरती व महाप्रसादाचे आयोजन केले आहे. रात्री जयंत महाराज नांदेडकर यांचे काल्याचे कीर्तनाने जन्माष्टमीचा समारोप होईल. यावेळी ५६ भोग ( विशेष नैवेद्य) समर्पण केले जातील, अशी माहिती अरुण दीक्षित, किशोर दीक्षित व दिक्षित परिवाराने दिली. उत्सव काळात श्रींची मूर्ती अर्धनारी, राधा, बालाजी, देवार्षीनारद, श्रीनाथजी, अशा विविध रुपात साजश्रृंगार करुन सजविली जाते. भाविकांना या काळात विविध रूपात श्रींचे दर्शन होत असते. (वार्ताहर)