शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

चणकापूर ओव्हर फ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2016 23:03 IST

चणकापूर ओव्हर फ्लो

कळवण : चणकापूर लाभक्षेत्रात व कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या सहा ते सात दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असल्याने चणकापूरच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, पूरपाणी वाढत असल्याने चणकापूर धरण ओव्हर फ्लो झाल्याने सोमवारी गिरणा नदीपात्रात १६४२ क्यूसेक, तर मंगळवारी दुपारी १२ वाजता ३३५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून, सोमवारपासून चणकापूर उजव्या कालव्यात ५० क्यूसेक पूरपाणी सोडण्यात आले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या यंत्रणेने दिली.कळवण शहरात सोमवारी २४ तासांत १० मिमी, तर तालुक्यात ११ मिमी पाऊस पडला. १ ते १२ जुलैपर्यंत तालुक्यात २२६ मिमी पाऊस पडला असून, मागील वर्षी १ ते १२ जुलैदरम्यान १२० मिमी पाऊस पडला होता. आतापर्यंत तालुक्यात ३२.८७ टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली असून, जुलै महिन्याचे सरासरी पर्जन्यमान १२०.६० मिमी राहणार आहे. चणकापूर लाभक्षेत्रात १५२ मिमी, तर अर्जुनसागर लाभक्षेत्रात २४० मिमी पाऊस पडल्याने जलाशयात वाढ झाली आहे.चणकापूर प्रकल्पात सोमवारी 1100 दशलक्ष घनफूट ( 43 त्न ) तर मंगळवारी दुपारी 12 वाजेपर्यंत 1162 दशलक्ष घनफूट (46 त्न) पाणीसाठा आहे. अर्जुनसागर ( पुनंद ) प्रकल्पात 682 दशलक्ष घनफूट पाणीसाठा ( 44 त्न) झाला आहेकळवण तालुक्यात रविवारी 240 मिमी तर सोमवारी 11 मिमी पाऊस पडल्याची शासकीय पर्जन्यमापकांच्या सहा परिमंडळात असलेल्या यंत्रकाच्या सुचीवरु न नोंद करण्यात आली आहे . रविवारी कळवण मंडळात ( 146.मिमी )नवीबेज मंडळात ( 133.मिमी )अभोणा मंडळात (123.मिमी)कनाशी मंडळात (145.5 मिमी)दळवट मंडळात (165 मिमी)मोकभणगी मंडळात (125 मिमी) पाऊस पडल्याची नोंद आहे. तर सोमवारी कळवण परिमंडळात (11 मिमी ) नवीबेज -(7 मिमी ) अभोणा -(34.4 मिमी )कनाशी -(12.4 मिमी ) दळवट - (39.6 मिमी )मोकभणगी -(11 मिमी ) पाऊस पडला.