शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

चंद्राई बंगला अगदीच सुनासुना

By admin | Updated: June 17, 2015 02:03 IST

चंद्राई बंगला अगदीच सुनासुना

नाशिक : अगदीच गर्दी नाही तरी नेहमीच वर्दळीचे ठिकाण असलेला चंद्राई बंगला म्हणजे भुजबळ फार्म मंगळवारी (दि.१६) अगदीच सुनासुना भासत होता. सकाळी साडेनऊ वाजेपासूनच बंगल्याचा ताबा लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी घेतल्याने बंगल्याची प्रवेशद्वारे बंद झाली होती. पक्षात राहून समर्थकांभोवती सुरक्षेचे कडे उभारणाऱ्या भुजबळांच्या बंगल्याबाहेर मात्र साध्या कार्यकर्त्यांच्या सुरक्षेचे मोहोळही नव्हते.चंद्राई बंगल्याच्या पाठीमागेच राजवाड्याप्रमाणे उभारलेल्या आलिशान भुजबळ पॅलेस बंगल्यांभोवती सुरक्षेचे आणि तपासणीचे कडे सकाळपासून उभारले गेले होते. अगदी काही तासांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री व माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डझनाने हजर असलेले राष्ट्रवादीचे आजी-माजी पदाधिकारीही या झडतीसत्राच्या वेळी बंगल्याजवळ फिरकले नसल्याचे चित्र होते. बंगल्यात केवळ माजी खासदार समीर भुजबळ यांच्या मातोश्रींसह चार दोन खंदे समर्थक हजर असल्याचे कळते. एरव्ही साध्या ग्रामपंचायत निवडणुकीपासून ते थेट जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीपर्यंत आणि बाजार समितीपासून ते जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीपर्यंत सर्वच बाबतीत निर्णयकेंद्र ठरलेले भुजबळ फार्म मंगळवारी अगदी कसे सुने सुने भासत होते. सारे कसे शांत शांत होते. ही वादळापूर्वीची शांतता होती की, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वादळी कारवाईमुळे निरव पसरलेली शांतता, असा प्रश्न यानिमित्ताने केला जात ता. घर फिरले की घराचे वासेही फिरतात, या उक्तीनुसारच चंद्राई बंगला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या झडतीसत्रामुळे सुनासुना भासत होता. नाशिकच्या राजकीय पटलावर जळी-स्थळी भुजबळ एके भुजबळ असे समीकरण रूढ झालेले असताना अचानक या झडतीसत्राच्या कारवाईमुळे भुजबळ समर्थक कमालीचे हबकून गेले आहेत.