शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

चांदोरी-सायखेडा गोदावरी नदीवरील पूल दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 19:15 IST

चांदोरी : निफाड तालुक्यातील चांदोरी व सायखेडा या महत्वाच्या जोडल्या जाणाऱ्या गावाना सध्या खडतर पुला (फरशी) वरु न वर्दळ करावी लागत असुन ह्या पुलाची दुरु स्ती त्वरीत व्हावी अशी मागणी या गावातील नागरिकानी केली आहे.

ठळक मुद्दे या धोकादायक पुलावरु न ग्रामस्थ जीव मुठीत घेवुन प्रवास करतात.

चांदोरी : निफाड तालुक्यातील चांदोरी व सायखेडा या महत्वाच्या जोडल्या जाणाऱ्या गावाना सध्या खडतर पुला (फरशी) वरु न वर्दळ करावी लागत असुन ह्या पुलाची दुरु स्ती त्वरीत व्हावी अशी मागणी या गावातील नागरिकानी केली आहे.हजारपेक्षा अधिक पूल ब्रिटिशकालीन आहेत. तेव्हाचे सगळेच स्थापत्य भरभक्कम. त्यामुळेच या पुलांनी एवढी वर्षे ‘विनाकुरकूर’ सेवा दिली. आता मात्र त्यातील अनेक पूल जर्जर झाले आहेत. ब्रिटिशांच्या कारभारातही एवढी व्यावसायिकता, की पुलाचे आयुर्मान संपल्याचेही त्यांच्याकडून कळविण्यात येते. तरीही त्यांतील अनेक पुलांना सेवा-निवृत्त करण्यात आलेले नाही. निधीची कमतरता आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हे त्याचे महत्वाचे कारण.सायखेडा चांदोरी प्रवास करण्यासाठी साधारणपणे ५ ते ६ किलोमीटरचा प्रवास करावा लागतो, पर्यायाने वेळेचे व इंधनाचे नकसान होत आहे. सायखेडा हि बाजारपेठ व आठवडे बाजार, तसेच कामगार वर्ग, विद्यार्थी वर्गाला या पुलावरु न येजा करावी लागत आहे. त्यामुळे गावातील नागरिक या पुलाची दुरु स्ती त्वरीत करावी अशी मागणी करत आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाची दुरु स्ती त्वरित केल्यास संभावित धोके टळु शकतात. या पुलावरु न मोटरसायकल तसेच प्रवाशी वाहतुक करणाऱ्या गाड्याही ये जा करतात, पण या धोकादायक पुलावरु न ग्रामस्थ जीव मुठीत घेवुन प्रवास करतात.प्रतिक्रि यागोदावरी नदीवरील पूल हा पूर्णपणे निकामी झाला आहे. भविष्यात पावसाळ्यामधे येणाºया पुरात हा पूल वाहून जाण्याची शक्यता आहे. या पुलाची लवकरात लवकर दुरु स्ती करण्यात यावी. पर्यायाने पुलाच्या बांधकामामुळे नदीतील पाणी अडविण्याची क्षमता वाढून त्याचा फायदा दारणासांगवी पर्यंतच्या शेतकऱ्यांना होऊ शकतो.- देवराम निकममाजी सरपंच.