शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

चंदन चोरीसाठी आलेल्या दोघांना पकडले

By admin | Updated: May 11, 2014 19:39 IST

माडसांगवी येथील घटना : ग्रामसुरक्षा दलाची कारवाई

माडसांगवी येथील घटना : ग्रामसुरक्षा दलाची कारवाई पंचवटी : माडसांगवी शिवारात रात्रीच्या सुमाराला चंदनाची झाडे चोरीसाठी आलेल्या टोळीतील दोघांना स्थानिक ग्रामसुरक्षा दलाच्या जवानांनी पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. काल शनिवारी रात्री पाच जणांची टोळके माडसांगवी शिवारात चंदनाची झाडे चोरी करण्यासाठी आले होते. पोलीसांनी ताब्यात घेतलेले दोघेजण सोलापूर जिल्हयातील असुन त्यांच्याकडे करवत, दोरी तसेच कुर्‍हाड अशा वस्तू मिळाल्या आहेत. काल रात्री दहा वाजता माडसांगवी शिवारात चंदन चोरी करण्यासाठी पाच जणांची टोळी आली होती त्यावेळी ग्रामसुरक्षा रक्षक दलाचे काही कार्यकर्ते बसलेले होते. गावात आलेले इसम अनोळखी असल्याने व त्यातच त्यांच हालचाली संशयास्पद वाटल्याने कार्यकर्त्यांनी माडसांगवी पोलीस पाटील अण्णा गरड यांना माहीती कळविली व नंतर संशयितांचा शोध सुरू केला त्याचवेळी ग्रामस्थ संशयितांचा पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच संशयितांनी पळ काढला त्यापैकी ग्रामसुरक्षा दलाच्या कार्यकर्त्यांनी दोघांना पकडले त्यांची कसुन चौकशी केली असता त्यांनी चंदनाचे झाडे चोरीसाठी आल्याची कबुली दिली तर त्यांच्याकडे कुर्‍हाड, करवत, दोरी अशा वस्तू मिळून आल्या. त्यानंतर गरड यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात माहीती कळवून ताब्यात घेतलेल्या दोघा संशयितांना कार्यकर्त्यांच्या मदतीने पोलीसांच्या हवाली केले. पोलीसांनी दोघांनाही ताब्यात घेतले असुन त्यांची चौकशी सुरू केली आहे. दोघेही संशयित हे सोलापूर जिल्हयातील रहिवाशी असुन पोलीस त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध घेत आहे. दरम्यान या प्रकरणी आडगाव पोलीसात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसल्याचे पोलीसांनी सांगितले. ग्रामसुरक्षा दलाच्या कार्यकर्त्यांनी धाडस करून संशयितांना पकडल्याने चंदनाच्या झाडांची चोरी टळली. (वार्ताहर)