शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

निफाड कारखाना सुरू होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 01:02 IST

नाशिक : थकबाकीपोटी जिल्हा बॅँकेने जप्त केलेला निफाड सहकारी साखर कारखाना भाडेकराराने देऊन पुन्हा सुरू करण्याबाबत जिल्हा बँकेने सुरू केलेल्या प्रयत्नाला प्रतिसाद मिळाला असून, भाडेकराराच्या काढलेल्या निविदेस पाच कारखान्यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. त्यामुळे नजीकच्या काळात हा कारखाना सुरू होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

ठळक मुद्देजप्त मालमत्तेच्या विक्रीसाठी निविदा काढल्या गेल्या होत्या. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता.

नाशिक : थकबाकीपोटी जिल्हा बॅँकेने जप्त केलेला निफाड सहकारी साखर कारखाना भाडेकराराने देऊन पुन्हा सुरू करण्याबाबत जिल्हा बँकेने सुरू केलेल्या प्रयत्नाला प्रतिसाद मिळाला असून, भाडेकराराच्या काढलेल्या निविदेस पाच कारखान्यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. त्यामुळे नजीकच्या काळात हा कारखाना सुरू होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.नाशिक सहकारी साखर कारखाना व निफाड सहकारी साखर कारखाना या कारखान्यांकडे अनुक्रमे १३८ कोटी व १४० कोटींची थकबाकी झाली असून, दोन्हीही कारखान्यांचे व्यवस्थापन थकबाकीची रक्कम मुदतीत भरू शकले नाहीत, उलट कारखाने डबघाईस येऊन बंद पडले आहेत. कारखान्यांकडून कर्जवसुली होत नसल्याने बँकेने सदरची रक्कम एनपीएमध्ये गेल्याने कारखान्यांची जप्ती करून जप्त मालमत्तेच्या विक्रीसाठी निविदा काढल्या गेल्या होत्या. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता.