शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

चल गं सये, नागोबाला पुजायला...

By admin | Updated: August 8, 2016 00:52 IST

नागपंचमी : शहर परिसरातील मंदिरांमध्ये महिलांची गर्दी

नाशिक : शहर व परिसरात नागपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. विविध शाळांमध्येही रविवारी सुटी असल्याने शनिवारीच नागपंचमीचा सण साजरा करण्यात आला.लिटील स्टार प्ले स्कूलकामटवाडे येथील विठ्ठलनगरमध्ये व्ही. डी. मटाले संचलित लिटिल स्टार प्ले स्कूलमध्ये नागपंचमी साजरी करण्यात आली. शिक्षिकांनी मातीचे वारूळ बनवून त्यात मातीची नागदेवता ठेवून पूजा केली. शिक्षक चिंचोलकर यांनी नागपंचमीचे महत्त्व समजावून सांगितले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक सुरेखा मटाले व शिक्षक उपस्थित होते.आदर्श शिशु विहार मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या आदर्श शिशुविहार, गोरेरामलेन शाळेत नागपंचमी सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक आशा उमाप यांच्या हस्ते दूध, फुटाणे, लाह्या आदिंचा नागोबाला नैवेद्य दाखविण्यात आला. शिक्षिका उज्ज्वला जोंधळे यांनी विद्यार्थ्यांना नागपंचमी सणाविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमासाठी विद्यार्थी शेतकरी, गारुडी आदिंच्या वेशभूषेत उपस्थित होते. कार्यक्रमास रंजना देवरे, अर्चना वाळके, स्वाती धोंडगे, शोभा मगर, भावना कळमकर, पंकजा शिरसाठ, नूतन देवरे, योगीता सोनवणे, वैशाली गावले, अंबादास पारधी, प्रशांत मोरे, नानासाहेब पाटील, भाऊसाहेब लोखंडे आदिंनी प्रयत्न केले.