शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

रब्बीच्या पेरण्यांची शंभरी

By admin | Updated: January 18, 2017 01:01 IST

रब्बीच्या पेरण्यांची शंभरी

नाशिक : खरिपात दमदार पाऊस झाल्याने रब्बी हंगामासाठी एकूण लागवड क्षेत्राच्या शंभर टक्के रब्बी हंगामाच्या पेरण्या होण्याची शक्यता होती. जानेवारीच्या दुसऱ्या आठवडाअखेर एकूण १ लाख २० हजार ७०० हेक्टर क्षेत्रापेक्षा जास्त १ लाख २४ हजार ५९६ (१०३ टक्के) क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पाऊस दमदार झाल्याने आणि नियोजनानुसार शेतीसाठी पाण्याची आवर्तने सोडण्यात आल्याने रब्बीच्या उद्दिष्टापेक्षा जास्त क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहेत. रब्बी गव्हाचे ६४ हजार ९०० हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात ६५ हजार ९४६ हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या गव्हाची पेरणी झाली आहे.  त्या खालोखाल रब्बी हरभरा पिकाचे सरासरी क्षेत्र ३९ हजार ५०० हेक्टर असताना प्रत्यक्षात ४४ हजार ७८१ हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या हरभरा पिकाची पेरणी झाली  आहे. रब्बी मका पिकाचे २७०० हेक्टर क्षेत्र असताना प्रत्यक्षात त्यापेक्षा दुप्पट ४८४२ हेक्टर क्षेत्रावर रब्बी मका पिकाच्या पेरण्या झाल्या आहेत.  दमदार पाऊस झाल्यानेच रब्बीच्या एकूण १ लाख २० हजार ७०० हेक्टरपेक्षा जास्त १ लाख २४ हजार ५९६ हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत. (प्रतिनिधी)दहा हजार हेक्टरवर ऊसलागवडजिल्ह्यात एकूण ९ हजार ६५९ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड करण्यात आली आहे. त्यात आडसाली उसाची ४ हजार १९० हेक्टर, पूर्व हंगामी १३८१ हेक्टर, सुरू- ५६५ हेक्टर, खोडवा- ३५२३ हेक्टर अशी उसाची लागवड झाली आहे. दमदार पाऊस झाल्याने उसाची लागवड वाढण्याची चिन्हे होती. प्रत्यक्षात तूर्तास दहा हजार हेक्टरच्या आसपास उसाची लागवड झाल्याचे चित्र आहे.