शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

चांदवड आबड, लोढा, जैन , सुराणामहाविद्यालयास केंद्र सरकारकडून ५० लाखाचे अनुदान जाहीर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 17:09 IST

चांदवड - चांदवड येथील श्री. नेमिनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम आबड लोढा,जैन ,सुराणा महाविद्यालयाला केंद्र सरकारने डीएसटी- फिस्ट योजनेतंर्गत ५० लाख रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. यामुळे महाविद्यालयाची ओळख राष्टÑीय व आंतरराष्टÑीय पातळीवर मानांकित महाविद्यालय म्हणून झाली आहे.

ठळक मुद्दे विज्ञान विभागाच्या प्राध्यापंकानी मेहनत घेतली

चांदवड आबड, लोढा, जैन , सुराणामहाविद्यालयास केंद्र सरकारकडून ५० लाखाचे अनुदान जाहीर !चांदवड - चांदवड येथील श्री. नेमिनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम आबड लोढा,जैन ,सुराणा महाविद्यालयाला केंद्र सरकारने डीएसटी- फिस्ट योजनेतंर्गत ५० लाख रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. यामुळे महाविद्यालयाची ओळख राष्टÑीय व आंतरराष्टÑीय पातळीवर मानांकित महाविद्यालय म्हणून झाली आहे. उच्च शिक्षणात आधुनिक संशोधनासाठी पदव्युत्तर स्तरावरील संस्थांना पायाभूत सुविधा द्याव्यात क यासाठी आर्थिकनिधी द्यावा, या हेतुने केंद्र सरकारने ( एफ.आय.एस.टी) फंड फार इम्प्रुमेंट आॅफ सायन्स अ‍ॅड टेक्नोलॉजी ही योजना २००० -२००१ मध्ये अस्तिवात आणली. कोणत्याही पदव्यत्तुर महाविद्यालयाला पाच वर्षे किंवा कोणत्याही विद्यापीठात किंवा शैक्षणिक संस्थेच्या विभाग, केंद्र , शैक्षणिक संस्थेला सहाय्य मुलभुत उपकरणे, नेटवंकिग आणि संगणकीय सुविधा यासाठी आर्थिक निधी देते. संस्थेच्या आबड ,लोढा, जैन, सुराणा, महाविद्यालयाच्या विज्ञान विभागाने यासाठी प्रस्ताव पाठविला होता. प्राचार्य डॉ.जी.एच.जैन यांच्या कल्पक धोरणातुन तयार झालेल्या प्रस्तावावर डॉ. गणेश पाटील , डॉ. मनोज पाटील, डॉ. अरविंद पाटील,डॉ.तुषार साळवे, डॉ. राकेश संचेती , प्रा.चैतन्य कुंभार्डे या विज्ञान विभागाच्या प्राध्यापंकानी मेहनत घेतली.केरळला सादरीकरणासाठी बोलावले. केरळला भारतातुन निवडक महविद्यालयांना सादरीकरणासाठी बोलावले होते. यातही अंतीमत:भारतातील निवडक महविद्यालयांना हा निधी दिला गेला. महाविद्यालयाला या योजनेतुन ५० लाख रुपये अनुदान मिळाले. यामुळे डीएसटी- फिस्ट महाविद्यालय ही प्रतिष्ठेची ओळख व आंतरराष्टÑीयस्तरावर होण्याचा प्रतिष्ठेचा मान महाविद्यालयाला मिळाला आहे. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या इतिहासातील अत्यंत गौरवाचा क्षण आहे. या यशाबद्दल विश्वस्त समितीचे अध्यक्ष संपतलाल सुराणा, मानदसचिव जवाहरलाल आबड,प्रबंध समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष अजितकुमार सुराणा, महाविद्यालयाचे समन्वयक कांतीलाल बाफना, महावीरचंद पारख यांनी प्राचार्य डॉ. जी.एच.जैन,व सर्व प्राध्यापकांचे स्वागत केले.