सिन्नर : तालुक्यातील चापडगाव येथील स्मशानभूमीला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. स्मशानभूमीसाठी नव्याने निधी मिळूनही जागेची अडचण आहे. नवीन पुलामुळे चापडगाव येथील नदीपात्रातील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे. दरवर्षी पावसाळ्यात अंत्यविधीसाठी अडचण निर्माण होते.
चापडगाव येथे स्मशानभूमी पाण्यात
By admin | Updated: August 9, 2016 22:14 IST